"लाजाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्णन: नाव-भाषांतर, replaced: असुन → असून
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण}}
 
ही भारतात उगवणारी एकआणि आयुर्वेदीकआयुर्वेदात औषधीउल्लेख असलेली एक वनस्पती आहे.याच्या हिच्या पानास स्पर्श केला असता तीपाने मिटतात.
 
{{
ओळ २२:
}}
{{जीवचौकट
| नाव =लाजाळू<br/> फुलफूल
| स्थिती =
| trend =
ओळ ५६:
}}
 
[[Image:Mimosa pudica open.JPG|thumb|''लाजाळुलाजाळू,'' पाने उघडी असतांना]]
[[Image:Mimosa pudica closed.JPG|thumb|''लाजाळुलाजाळू,''पाने मिटली असतांना]]
[[Image:Pudica Juvenile.JPG|thumb|लाजाळुचालाजाळूचा नुकताच अंकुरलेला कोंब]]
[[Image:SeedsMimosa pudica.jpg|thumb|लाजाळुच्यालाजाळूच्या बिया]]
ळू'''''लाजाळू'''' (लाजणारे) [लॅटीन भाषेत=''pudica'' = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय [[औषधी वनस्पती]] आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हा केव्हाकेव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतुहलामुळेकुतूहलामुळे ही वाढवण्यात येते.याची पानेहिच्या स्पर्शपानांना केलाहात असतालावल्यास वा हालविले असतापाने आतील बाजुसबाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्याच वेळात उघडतात.ही मुळात [[दक्षिण अमेरीका।दक्षिण अमेरीकेची]] व मध्य अमेरीकेची आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.
 
'''''लाजाळू'''' (लाजणारे) [लॅटीन भाषेत=''pudica'' = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय [[औषधी वनस्पती]] आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हा केव्हा तिच्याबद्दलच्या कुतुहलामुळे ही वाढवण्यात येते.याची पाने स्पर्श केला असता वा हालविले असता आतील बाजुस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्याच वेळात उघडतात.ही मुळात [[दक्षिण अमेरीका।दक्षिण अमेरीकेची]] व मध्य अमेरीकेची आहे परंतु सध्या कुठेही उगवते.
==वर्णन==
छोट्या झुडपात खोड सरळ असते परंतु वयोमानानुसार ते वाकते. ते बारीकसडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते.ते सुमारेलाजाळे १.५चे मिटररोपटे जेमत्म गुढग्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्त पर्णीसंयुक्तपर्णी प्रकारातील असतात. अशा सुमारे १० ते २६२० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनू शकतेबनते.
 
[[भाषांतरभाषांतरास सहाय्यमदत करा]]The leaves are [[Pinnate|bipinnately]] compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. [[Peduncle (botany)|Pedunculate]] (stalked) pale pink or purple [[Head (botany)|flower heads]] arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10&nbsp;mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The [[fruit]] consists of clusters of 2-8 pods from 1–2&nbsp;cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5&nbsp;mm long. The flowers are pollinated by the wind and insects.<ref name=Forest>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.fs.fed.us/global/iitf/pdf/shrubs/Mimosa%20pudica.pdf |शीर्षक=''Mimosa pudica'' L. |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-25|प्रकाशक=US Forest Service}}</ref>
 
===वनस्पतीची हालचाल===
''लाजाळुलाजाळू'' त्याच्यातिच्या [[त्वरीतत्वरित हालचाल।त्वरीतहालचाल।त्वरित हालचालीमुळे]] ओळखल्याओळखली जाते. संध्याकाळी त्याचीझाडाची पाने आपोआप दुमडतात व संपुर्णसंपूर्ण पान खाली ओघळते.पुन्हा सुर्योदयाससूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श,गरम करणे,धमाका/स्फोट वा हालवण्याने पणया याचीझाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासपणपानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरीतवितरित केल्या जातेहोते व ती देखील मिटतात. ही हालचाल मुख्यतः पानातील ''टर्गर दाब'' कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.''टर्गर दाब'' हा कोषिकांच्या आतिलआतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. हातो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. [[Mimosaceae]] कुळांमधील झाडांमध्ये हा सारखेपणा असतो.
 
'''लाजाळुनेलाजाळूने''' ही पध्दतपद्धत कां स्विकारलीस्वीकारली हे कळलेकळलेले नाही परंतु. अनेक शास्त्रज्ञांचाशास्त्रज्ञांच्या हा विचार आहे कीमते [[स्वसंरक्षण।स्वसंरक्षणासाठी]] ते झाड असे करते. जनावरेजनावरांनी या त्याच्या कृतीस घाबरुन कमी हालचालघाबरून करणार्‍याझाडापासून वनस्पतीदूर खातीलरहावे अशी त्यामागेत्यामागची भावनाकल्पना असावी.
 
==नामकरण==
''लाजाळुलाजाळू''चे [[Mimosa pudica।लॅटीनpudica।लॅटिन नांव''मिमोसामायमोसा पुडीकापुडिका'']] [[Carl Linnaeus।कार्ल लिन्नाअस]] या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सन १७५३ ला ''[[Species Plantarum।स्पेसिज प्लांटारम्]]'' मध्ये याचे वर्णन केले.<ref name>{{APNI | name =''Mimosa pudica''| id =20037 }}</ref> ''pudica'',हे म्हणजे लॅटीनलॅटिन भाषेत त्याच्या स्पर्श केल्यानंतर होणार्‍या प्रतिक्रियेनुसार "आकसणारे".("bashful" or "shrinking"),
===इतर नावे===
ही वनस्पती खालील नावांनीही ओळखल्याओळखली जाते.
*'''संवेदनशिलसंवेदनशील झाड'''<ref name=GRIN>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक= ''Mimosa pudica'' L.|दुवा=http://www.ars-grin.gov/cgi-bin/npgs/html/taxon.pl?24405 | कृती=Germplasm Resources Information Network (GRIN)|प्रकाशक=United States Department of Agriculture, Agricultural Research Service, Beltsville Area|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-22}}</ref>
*'''नम्र झाड<ref name=GRIN/>
*'''लाजणारे झाड'''<ref name=GRIN/>
*'''लाजरी'''
*'''झोपणारे गवत'''
*'''आकसणारे झाड
*''' सभ्य झाड
*'''स्पर्श-करुकरू-नका'''(Touch-me-not) <ref name=GRIN/>.
 
*'''छुई-मुई'''/'''लाजवंती (उर्दु/हिंदी)
ओळ ८८:
==वितरण==
==शेतीवर असर==
मका, नारळ, टमाटे,कापुस कापूस, कॉफी,केळी केळ, सोयाबीन, पपई व उंसऊस इत्यादी पिकांसाठी ही वनस्पती त्रासदायक आहे.
<ref name=Forest/> [[हवाई]] द्विपामध्येबेटांमध्ये ही वनस्पती विषारी असल्याची नोंद आहे.<ref name=Forest/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hear.org/pier/species/mimosa_pudica.htm |शीर्षक=''Mimosa pudica'' (PIER species info) |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-25}}</ref>
ही वनस्पती हवेतुनहवेतून नत्रवायुनत्रवायू शोषुनशोषून स्वःतस्वतःलाईतरइतर झाडांसाठीझाडांना उपयोगी बनवितेदेते. [[Fabaceae]] वर्गाच्या वनस्पतींसाठी ही तशी साधारण गोष्ट आहे.
 
==लागवड==
हिही वनस्पती अनेक घरांमध्ये बहुतेककरुनआवडीने लावली जाते. जमिनजमीन आच्छादण्या/झाकण्यासाठी पण याचाहिचा वापर करतात.
 
==ऊपयोगउपयोग==
''लाजाळुसलाजाळूचे'' विशेषरोपटे अनेकदा एक खास भेट प्रकारम्हणून दिले जाते. शाळेत म्हणुनवनस्पतींच्या अभ्यासाठी शिकविण्यासाठीहे उपयोगातआवर्जून आणलेजोपासले जाते..<ref name="National Gardening Association">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=The TickleMe Plant|दुवा=http://www.kidsgardeningstore.com/14-1030.htm|प्रकाशक=The National Gardening Association|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-22}}</ref>
 
===औषधी उपयोग===
[http://sun.ars-grin.gov:8080/npgspub/xsql/duke/plantdisp.xsql?taxon=625]
 
==हे हीहेही बघा==
*[[Exotic plants]]
*''[[Mimosa pigra]]''
"https://mr.wikipedia.org/wiki/लाजाळू" पासून हुडकले