"वणवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १:
== वणव्याची कारणे ==
'''वणवा''' म्हणजे [[जंगल]], कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणां मूळेकारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते.
 
वणवा पेटण्याचे नैसर्गिक कारण खालील पैकी कोणतेही असू शकते:
* आकाशातून पडणारी [[वीज]]
* [[विज]]
* उन्हाळ्यांतउन्हाळ्यांतील उष्ण्तेने कोरडी पाने व गवत पेटल्याने.
* मोठी झाडे पडतांना झालेल्या घर्षणा मुळेघर्षणामुळे.
* गवत व पाने कुजतांना झालेल्या [[मिथेन]] सारख्या ज्वलनशिलज्वलनशील वायू उत्सर्जनानेवायूमुळे.
 
या व्यतिरिक्त, वैयक्तिक हितासाठीपण जंगलात वणवे पेटविल्यापेटविले जातात.
 
== वणव्याचे परिणम ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वणवा" पासून हुडकले