"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४:
{{हा लेख|हिंदी भाषा|हिंदी}}
{{विस्तार}}
'''हिंदी''' भारताच्या
* जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
* भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृ्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात.
* हिंदी चित्रपट भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात.
* हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे.
* चिनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
* आंतरजालावर वापरलेल्या भाषांतल्या पहिल्या दहात हिंदी आहे.
* जिच्यातले अधिकाधिक साहित्य अन्य जागतिक भाषांत अनुवादित होते अशा पहिल्या विसात हिंदी आहे.
* भारतात अन्य भाषांत हिंदीतल्या अनेक शब्दांचा शिरकाव झाला आहे आणि त्या भाषांच्या व्याकरणावर हिंदीचा प्रभाव जाणवू लागला आहे.
भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.[http://www.gov.mu/portal/goc/educationsite/file/World%20Hindi%20Secretariat%20act.pdf] जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.[http://www.hindisamay.com] [http://www.hindivishwa.org]
* [http://tdil.mit.gov.in/coilnet/ignca/dh.htm दक्खिनी हिन्दी ]
* [http://www.rajbhasha.gov.in राजभाषा विभाग भारत सरकार]
|