पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तीमत्वव्यक्तिमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांचेमराठ्यांच्या चे पंजाब, व अफगणिस्तानातील मोहिमेचेयुद्धमोहिमांचे नेतृत्व केले. यांच्या कामगीरीनेकामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.नानासाहेबनानासाहेब पेशव्याचापेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबा दादाराघोबादादा पेशवे होतिलहोतील असे सर्वाना वाटले होते. पण नाना साहेबाचानानासाहेबांबाचा मोठा मुलगा माधवराव यासयांस पेशवाई चीपेशवाईची वस्त्रे देण्यात आली. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले.
हे केवळ १६ वयाचे असताना मोठी जबाबदारी दिली गेली होती; तेव्हा राघोबा दादानी त्याना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपती चे आदेश होते.माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने काकाच्या शब्दा बाहेर नव्हते.ते करतील ती पुर्व दिशा असा काही काळ गेला. रघुनाथराव हे अतिशय विचलीतचंचल असेअशा व्यक्तीमत्वव्यक्तिमत्वाचे होते. त्याचात्यांच्या पदरी असलेल्यानी नेहमीत्यांना चूकिचेअनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्याचात्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूबापूंच्या च्यासल्ल्यामुळे सल्ल्या मुळे बरयाचदाबर्याचदा ते पेशवाईपेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेउनघेऊन आळेगाव येथे हजरपेशवाईविरुद्ध झालेउभे ठाकले.