"बाळ (नाव/आडनाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) नवीन पान: मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हे ... |
|||
ओळ ४:
== नावात बाळ ==
* बाळ आंबेरकर - मुंबई महापालिकेतील नगरसेवक
* [[बाळ कर्वे]] - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
* [[बाळ कुरतडकर]] - नभोवाणी निवेदक
Line १७ ⟶ १८:
* [[बाळ माटे]] - मराठी लेखक
* [[बाळ सामंत]] - लेखक
* [[बाळ सीताराम मर्ढेकर]] - कवी
* बाळ हरदास - शिवसेनेतून हकालपट्टी(२१-१०-२०१०)झालेले माजी संपर्कमंत्री
* बाळकराम - [[राम गणेश गडकरी]] (लेखक)
* बाळकृष्णराव हरिहर पटवर्धन - बखरकार
* बाळशास्त्री घगवे - संस्कृत कवी, शास्त्री, मराठी वैयाकरणी आणि शब्दकोशकार
* [[बाळशास्त्री जांभेकर]] - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार
* [[बाळशास्त्री हरदास]] - विद्वान वक्ता
* बाळा कारंजकर - होनाजी बाळाची कवने गाणारा गायक
* बाळा नांदगावकर - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार
* बाळाचार्य - रसमंजिरी या संस्कृत काव्याचे मराठी रूपांतरकार
* बाळाजी अंबाजी - संस्कृतमधील विवेकसार या ग्रंथाचे मराठी भाषांतरकार
* [[बाळाजी आवजी चिटणीस]] - शिवाजीच्या कार्यालयाचे चिटणीस
* बाळाजी गणेश कारकून - पेशव्यांच्या चिटणिसाचा कारकून(पेशव्यांची बखर लिहिणारा-इ.स.१७८३)
* बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणीस
* [[बाळाजी बाजीराव]] - नानासाहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा
* [[बाळाजी विश्वनाथ]] - पहिला पेशवा
|