"भौगोलिक गुणक पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अक्षांश - रेखांश: clean up, replaced: आणी → आणि using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:WorldMapLongLat-eq-circles-tropics-non.png|पृथ्वीच्या नकाशावर अक्षांश व रेखांश|right|440 px|thumb]]
'''भौगोलिकभू-गोलावरील गुणकस्थाननिर्देशक पद्धती''' एखाद्याही विशिष्ठ शहर,एखादे गाव,ठिकाण वसाहतपृथ्वीवर इत्यादींचेनेमके [[पृथ्वी]]वरीलकोठे अचुकआहे स्थानते दाखवण्यासाठीसांगण्यासाठी वापरण्यात येते.
 
== अक्षांश - रेखांश ==
अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे उत्तर-दक्षिणविषुववृत्तापासूनचे दिशांमधीलअंशांतर स्थानसांगतो. दाखवण्यासाठीहे वापरण्यातअंशांतले येतो.अंतर सांगण्यासाऋगी [[विषुववृत्त]]ाचा अक्षांश ० अंश (°) आहे, [[उत्तर धृव]]ाचा अक्षांश ९०° उत्तर (N), तर [[दक्षिण धृव]]ाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनीटेमिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद.
 
रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पूर्व-पश्चिमपृथ्वीवरील दिशांमधीलशून्य स्थानरेखावृत्तापासून दाखवण्यासाठीपूर्व-पश्चिम वापरण्यातअंशांतर येतोसागतो. [[लंडन]] शहराजवळील [[ग्रीनवीचग्रीनविच]] ह्या ठिकाणीठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणार्‌या पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश आहेशून्य अंश. ह्याच्यात्याच्या पूर्वेकडील स्थळे ० ते १८०° पूर्व (E) तर पश्चिमेकडील स्थळे ० ते १८०° पश्चिम (W) रेखांशांवर स्थित आहेत, असे मानले गेले आहे. १८० पूर्व आणि १८० पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.
 
अक्षांश व रेखांश वापरुन पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचुकअचूक स्थान निश्चित करता येते. पण ह्या पद्धतीमध्ये, त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासुनचीसमुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.
 
यात १<sup>०</sup> = ६० मिनिट (६०') आणि १' = ६० सेकंद (६०") असे भाग असतात.