"घोसाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Typo fixing using AWB |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:ghosali va pane.jpg|thumb|Right|घोसाळी / चोपडे दोडके व त्याची पाने]]
इंग्रजी नाव : Dish-cloth Gourd. शास्त्रीय नाव : Luffa aegyptiaca. हा भारतात उगवला जाणारा एक वेल आहे. याच्या लंबगोलाकृती व साधारणपणे गुळगुळीत असणार्या फळांना घोसाळे किंवा गिलके म्हणतात. घोसाळ्याची भाजी आणि खास करून, फळाच्या चकत्या पाडून त्यांची भजी करतात. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे(?). यास विदर्भात 'चोपडे दोडके' म्हणतात.{{विस्तार}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
|