"गुरू ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: fiu-vro:Jupitõr (hod'otäht), yo:Júpítérì
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| चित्र१ = Jupiter.jpg
| चित्र१ रुंदी =
| चित्र१ शीर्षक = गूरूचे रंगित चित्र, जे व्हायेजरने १९७९ मध्ये घेतलेल्या छायाचित्रावरून बनविले आहेगेलेले गुरूचे रंगीत चित्र.
| चित्र२ =
| चित्र२ रुंदी =
ओळ ४२:
| उपनाभी बिंदूचे अर्ग्युमेंट =
| अर्ध-अँप्लिट्यूड =
| कोणाचा उपग्रह? = [[सूर्य]]
| उपग्रह = [[गुरूचे नैसर्गिक उपग्रहचंद्र|६३]]
| भौतिक गुणधर्म = हो
| लघुग्रह =
ओळ ६९:
| परिवलनवेग = ४५,३०० कि.मी./तास
| आसाचा कल = ३.१३°<ref name="fact"/>
| उत्तर धृवाचेध्रुवाचे रेखावृत्त =
| उत्तर धृवाचेध्रुवाचे अक्षवृत्त =
| धृवाचेध्रुवाचे अयनिक अक्षवृत्त =
| धृवाचेध्रुवाचे अयनिक रेखावृत्त =
| परावर्तनीयता =
| एकल तापमान =
ओळ १०९:
~०.०२६%</td><td>[[अमोनिया]]
</td></tr><tr><td>
~०.००३%</td><td>[[हायड्रोजन ड्यूटेराईडड्यूटेराइड]] (HD)
</td></tr><tr><td>
०.०००६%</td><td>[[इथेन]]
ओळ १२१:
</td><td>[[पाणी]]
</td></tr><tr><td>
</td><td>[[अमोनियम हायड्रोसल्फाईडहायड्रोसल्फाइड]](NH<sub>4</sub>SH)
</td></tr></table>
}}
 
'''गुरू''' सूर्यापासुनसूर्यापासून पाचव्या स्थानाचा आणिस्थानावर सूर्यमालेमधील आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे. सूर्याचे वस्तुमान त्याच्यागुरूच्या १००० पट असले तरीही इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या गुरूचे आहे. गुरू, [[शनी ग्रह|शनी]], [[युरेनस ग्रह|युरेनस]] आणि [[नेपच्यून ग्रह|नेपच्यून]] यांचे वर्गीकरण [[राक्षसी वायू ग्रह]] म्हणून केले जाते. या चार ग्रहांना "जोवियन प्लॅनेट्स" ( jovian planets) असेसुद्धा म्हटले जाते.
 
प्राचीन काळापासून गुरू खगोलशास्त्रज्ञांना गुरू माहितमाहीत होता. अनेक संस्कृतींच्या पौराणिक व धार्मिक कथांमध्ये गुरूचा उल्लेख आढळतो. प्राचीन रोमवासियांनीरोमवासीयांनी रोमन देव [[ज्युपिटर (रोमन देव)|ज्युपिटर]] याच्यावरून या ग्रहाला '''ज्युपिटर''' हे नाव दिले होते. <!-- <ref name="etymologyonline"/> --> पृथ्वीवरून बघितले असता गुरूची दृश्यप्रत (apparent magnitude) −२.८ पर्यंत पोहोचू शकते. तेव्हा गुरू हा [[चंद्र]] व [[शुक्र ग्रह|शुक्रानंतरचा]] आकाशातील सर्वाधिक प्रकाशमान ग्रह बनतो. (परंतु मंगळाची तेजस्विता त्याच्या कक्षेतील काही काळासाठी गुरूपेक्षा जास्त होते).
 
गुरू ग्रह हा मुख्यत्त्वेकरून [[हायड्रोजन]] व थोड्या प्रमाणात [[हेलियम|हेलियमचा]] बनला आहे. त्याला इतर जड मूलद्रव्यांचा उच्च दाबाखालील खडकाळ गाभा असणे शक्य आहे. गुरूच्या जलद परिवलनामुळे त्याचा आकार गोलाकार न राहता विषुववृत्तावर थोडासा पण जाणवण्याइतका फुगलेला आहे. गुरूचे बाह्य वातावरण वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये विभागलेले आहे. यामुळे या विभागांच्या सीमा रेषांवर मोठी वादळे होत असतात. याचा परिणाम म्हणजे गुरूवर दिसणारा प्रचंड लाल डाग,. जोवास्तविकरीत्या वास्तविकरित्याहा डाग म्हणजे सतराव्या शतकापासून चालत आलेले एक मोठे वादळ आहे. गुरूच्या भोवती एक अंधुक कडा आहे व शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे. गुरूला कमीतकमी ६३ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या उपग्रहांचा शोध [[गॅलिलियो गॅलिली|गॅलिलियोने]] [[इ.स. १६१०|१६१०]] मध्ये लावला होता. त्यांना गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. [[गॅनिमिड (उपग्रह)|गॅनिमिड]] हा यापैकी सर्वात मोठा उपग्रह असून त्याचा व्यास [[बुध ग्रह|बुध ग्रहापेक्षाही]] जास्त आहे.
 
== भौतिक गुणधर्म ==
=== आकारमान व वस्तुमान ===
गुरू ग्रह हा [[पृथ्वी|पृथ्वीवरून]] दिसणार्‍या आकाशातील चौथी ठळक वस्तू आहे. कधीकधी [[मंगळ ग्रह|मंगळ]] गुरूपेक्षा जास्त ठळक दिसतो. गुरू ग्रहाचे वस्तुमान उर्वरित सर्व ग्रहांच्या एकत्रित वस्तुमानापेक्षा २.५ पट आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षापृथ्वीच्या ३१८ पट जास्त .असून त्याचा व्यास पृथ्वीच्या ११ पट आहे आणित्याचे एकूण आकारमान पृथ्वीच्या १३०० पट आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा सूर्यमालेच्या उत्क्रांतीवर बराच प्रभाव आहे. उदाहरणार्थ सर्व ग्रहांच्या (अपवाद [[बुध ग्रह|बुध ग्रहाची]] कक्षा) या गुरुच्या कक्षेशी मिळत्या जुळत्या आहेत,; बरेचसे कमी परिभ्रमण कालावधी असणारे धूमकेतू हे गुरूभोवती परिभ्रमण करतात,; लघुग्रह पट्ट्यामध्ये असणार्‍या [[किर्कवूडकिर्कवुड फटी]] (Kirkwood gaps) या गुरूमुळेच आहेत. सूर्यमालानिर्मितीनंतर उशिराबर्‍याच काळानंतर अंतर्ग्रहांवर झालेल्या अशनीवर्षावाला गुरू ग्रहच कारणीभूत आहे. काहीजण सूर्यमालेचे वर्णन सूर्य, गुरु व इतर तुकडे असे करतात. तर काहीजण त्याला सूर्यमालेचा झाडू म्हणतात.
 
गुरू सूर्यमालेमध्ये सर्वात जास्त वेगाने परिवलनप्रदक्षिणा करतोघालतो. त्याचा परिवलनपरिभ्रमण काळ हा दहा तासांपेक्षा किंचित कमी आहे. इतक्या जास्त वेगाने परिवलनपरिभ्रमण केल्याने त्याच्या [[विषुववृत्त|विषुववृत्तावर]] फुगवटा तयार झाला आहे. जोहा कीफुगवटा पृथ्वीवरुन साध्या दूरदर्शीमधूनदुर्बिणीने सहज दिसू शकतो.
==== गुरू व तपकिरी बटु तारा ====
गुरूसारखा प्रचंड ग्रह व [[तपकिरी बटु]] यांच्यातील सीमारेषा पुसट आहे. परंतु तपकिरी बटूचा वर्णपट विशिष्ट असा असतो. सध्याच्या व्याख्येनुसार एखाद्या वस्तूचेआकाशस्थ गोलाचे वस्तुमान जर गुरूच्या वस्तुमानापेक्षा १२ पट जास्त असेलअसले जेतर कीते ड्युटेरियमचे ज्वलन चालू करायला पुरेसे असेलअसते. त्याअसल्या वस्तुलावस्तूला तपकिरी बटू असे म्हणतात. जर वस्तुमान त्यापेक्षा कमी असेल तर त्या वस्तुलावस्तूला ग्रह म्हणतात. असे मानले गेले की गुरुचागुरूचा व्यास त्याच्यात असणार्‍यात्याच्या वस्तुमानाच्या प्रमाणात आहे, असे समजले जाते. त्यामध्ये अजुनजर अजून वस्तुमानाची भर पडली असती तर गुरुत्वाकर्षणामुळे तो आकुंचन पावेल व तापमान प्रचंड वाढून तार्‍याचीत्याचे तार्‍यात उत्पत्तीरूपांतर होईल. या विचारामुळे काही खगोलशास्त्रज्ञ त्याला एक अयशस्वी तारा म्हणतात. खरे तर गुरू ग्रह हा तारा होण्यासाठी अजून ७५ पट मोठा असायला हवा होता. लहानात लहान लाल बटू हा गुरूपेक्षा ३०% टक्क्याने मोठा असतो. मजेशीर गोष्ट म्हणजे, गुरूला जेवढी उष्णता सूर्यापासून मिळते त्याच्यापेक्षा जास्त उष्णता तो उत्सर्जित करतो. ही जास्तीची उर्जाऊर्जा "[[केल्विन-हेम्होल्ट्झ प्रक्रिया|केल्विन-हेम्होल्ट्झ प्रक्रियेद्वारे]] तयार होते. या प्रक्रियेचा परिणाम म्हणून गुरू दर वर्षी काही मिलिमीटरने आकुंचन पावत आहे. पूर्वी जेव्हा तो तरूणतरुण व जास्त गरम होता तेव्हा तो आजच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. शनी ग्रह तर गुरूपेक्षा मोठा होता. शनीच्या कमी वस्तुमानामुळे कमी गुरुत्वबल व जास्त उष्णता असल्याने हे दोन्हीही ग्रह जास्त फुगले (आणि शनीच्या गाभ्यामध्ये कमी वस्तुमान असल्याने तो जास्त फ़ुगलाफुगला). सर्वसाधारणपणे गाभ्यामध्ये जितके जास्त वस्तुमान असते तितका तो ग्रह आकाराने लहान असतो.
=== ग्रहाची घडण ===
गुरुगुरू ग्रहाचा गाभा तुलनेने कमी खडकाळ किंवा कठिणकठीण आहे. हा गाभा धातूरुपधातुरूप [[हायड्रोजन]]ने (Metallic Hydrogen) वेढला गेला आहे. त्याच्यासभोवती द्रवरुपद्रवरोप हायड्रोजन असून त्याच्यापलीकडे वायुरुपवायुरूप हायड्रोजनचे आवरण आहे. हायड्रोजनच्या या सर्व अवस्थांमध्ये निश्चित अशी सीमा नाही त्या सर्व एकमेकांमध्ये जसजसे गाभ्याकडे जावे तसतशा वायुवायू ते द्रव व द्रव ते घन याप्रमाणे हलकेच मिसळलेल्या आहेत.गुरू सदैव ढगांनी आच्छादलेला असतो. हे ढग [[अमोनिया|अमोनियाच्या]] स्फटिकांपासून आणि [[अमोनियम हायड्रोसल्फेट|अमोनियम हायड्रोसल्फेटपासून]] बनलेले असतात. या ग्रहावर कठीण असा पृष्ठभाग नाही. याच्यावर असणार्‍या ढगांची घनता जसजसे केन्द्राकडे जावे तसतशी वाढत जाते.
 
=== वातावरण ===
अणूंच्या संख्येनुसार गुरुचेगुरूचे वातावरण ~९०% [[हायड्रोजन]] व ~१०% [[हेलियम|हेलियमने]] बनलेले आहे. गुरुगुरू ग्रहाचेग्रहाच्या वातावरणात [[मिथेन]], पाण्याची वाफ, [[अमोनिया]] व खडक यांचे अंश आहेत. या व्यतीरिक्तव्यतिरिक्त [[कार्बन]], [[इथेन]], [[हायड्रोजन सल्फाईडसल्फाइड]], [[निऑन]], [[ऑक्सिजन]], [[फॉस्फिन]] व [[गंधक]] यांचेही अंश आहेत. बाह्य वातावरणात अमोनियाचे स्फटिकही आढळून आले आहेत. [[अवरक्त]] व [[अतिनील]] किरणांच्या सहाय्यानेसाहाय्याने केलेल्या अभ्यासाने [[बेन्झिन]] व अन्य [[हायड्रोकार्बन]] यांचेहियांचेही अस्तित्व सापडले आहे. हे [[वातावरण]] [[शनी ग्रह|शनी ग्रहाशी]] अत्यंत मिळते जुळतेमिळतेजुळते आहे. पण युरेनस व नेपच्युननेपच्यून यांचे वातवरण मात्र थोडे वेगळे आहे, त्यांच्यामध्ये [[हायड्रोजन]] व [[हेलियम|हेलियमचे]] प्रमाण कमी आहे.
=== तांबडा राक्षसी डाग ===
या ग्रहावरील सर्वात परिचीतपरिचित अशी गोष्ट म्हणजे यावरत्यावर असणारा लाल डाग (The Great Red Spot). हा डाग म्हणजे पृथ्वीच्या आकरपेक्षाआकारपेक्षा मोठे वादळ आहे. हा डाग चार शतकांपूर्वी पहिल्यांदा कॅसिनी व रॉबर्ट हूक (Giovanni Cassini and Robert Hooke) यांनी पाहिला. याबाबतचे गणित असे दर्शविते किकी हे वादळ आता शांत झाले असून तो डाग सदैव या ग्रहावर राहील. ई.इसवी स.सन २००० साली तीन लहान लाल डाग एकत्र येउन त्यांचे "ओव्हल बीए" (Oval BA) नावाच्या मोठ्या डागात परिवर्तितरूपान्तर झाले. नंतर त्याला लाल रंग येउयेऊ लागला व तो आधिच्याआधीच्या लाल डागाप्रमाणेचडागांप्रमाणेच दिसू लागला.
=== गुरूचे कडे ===
[[चित्र:PIA01627 Ringe.jpg|thumb|right|गुरूचे कडे]]
गुरूभोवती एक धूसर कडे आहे. जेत्याचे तीन विभागांनीहिस्से बनले आहे:आहेत. आतील हेलोहिस्सा हॅलो (halo) नावाचा धुलिकणांचा टॉरस{{मराठी शब्द सुचवा}}, त्यानंतरचे मुख्य तेजस्वी कडे व सर्वात बाहेरचे "गॉसमरगॉसॅमर" नावाचे कडे.<ref>{{cite journal
| last = Showalter | first = M.A.
| coauthors =Burns, J.A.; Cuzzi, J. N.; Pollack, J. B.
ओळ १५४:
| journal=Icarus | year=1987 | volume=69 | issue=3
| pages=458–98 | doi = 10.1016/0019-1035(87)90018-2
| accessdate=2007-08-28 }}</ref> हे कडे धुलिकणांनी बनलेले आहेत, तर शनीचे कडे बर्फाचे आहे.<ref name="elkins-tanton" /> मुख्य कडे बहुदाबहुधा [[अद्रास्तिआ (उपग्रह)|अद्रास्तिआ]] व [[मेटिस (उपग्रह)|मेटिस]] या उपग्रहांपासून उत्सर्जित झालेल्या धुळीपासून बनले आहे. सहसा परत उपग्रहावर वापस पडणारे हे धुलिकण व लहान लहान खडक, बहुतकरून, गुरूच्या गुरुत्वाकर्षणामुळे गुरूभोवतीत्याच्याभोवती फिरू लागतात.<ref name="Burns1999">{{cite journal
| last=Burns | first=J. A.
| coauthors=Showalter, M.R.; Hamilton, D.P.; et.al.
ओळ १६२:
| url=http://adsabs.harvard.edu/abs/1999Sci...284.1146B
| accessdate=2007-08-28
| pmid=10325220 }}</ref> याचप्रकारे, [[थेबे (उपग्रह)|थेबे]] आणि [[अमाल्थिआ (उपग्रह)|अमाल्थिआ]] हे उपग्रह गॉसमरगॉससॅर कड्याचे दोन भिन्न भाग बनविण्यास कारणीभूत आहेत.<ref name="Burns1999"/>
 
== नैसर्गिक उपग्रह ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुरू_ग्रह" पासून हुडकले