"नेवासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
}}
 
'''{{लेखनाव}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्याच्याजिल्ह्यातील]] [[नेवासा तालुका|नेवासा तालुक्यातीलतालुक्याचे]] एकमुख्य शहरठिकाण आहे.
हे शहर [[प्रवरा नदी|प्रवरा नदीच्या]] काठावर वसलेले आहे.नेवासे हेया संतगावात श्रीराहून ज्ञानेश्वरज्ञानेश्वरांनी माऊलींचेइसवी कार्यस्थानसनाच्या आहे.तेराव्या ज्ञानेश्वरशतकात माऊलींनीभावार्थदीपिका येथेहा ज्ञानेश्वरीभगवद्गीतेचे हामराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहीलालिहिला. नेवासे येथेया मोहिनीराजाचेग्रंथालाच जुनेआपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिराचतील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांना आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली ते मंदिर अजूनही गावात आहे.
याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नेवासा" पासून हुडकले