"भैरोसिंह शेखावत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''भैरोसिंग शेखावत''' ([[ऑक्टोबर २३]], [[इ.स. १९२३|१९२३]]-[[मे १५]] [[इ.स. २०१०]]) हे भारताचे अकरावे [[उपराष्ट्रपती]] आहेतहोते. त्यांनी [[ऑगस्ट १९]], [[इ.स. २००२|२००२]] रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. उपराष्ट्रपती होण्याआधी ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते व दीर्घ काळ त्या पक्षाचे उपाध्यक्ष राहिले. शेखावत भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सभासदांपैकी एक होते. सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी काँग्रेसेतर नेत्यांत त्यांचा समावेश होता. ते सर्वप्रथम [[इ.स. १९५२|१९५२]] मध्ये [[राजस्थान]] विधानसभेवर निवडुननिवडून गेले. त्यांनी १९७७ ते १९८०, १९९० ते १९९२ आणि १९९३ ते १९९८ दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्रीपदमुख्यमंत्रिपद सांभाळले. शेखावत यांनी २००२ च्या उपराष्ट्रपतीपदाच्याउपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते [[सुशीलकुमार शिंदे]] यांचा पराभव केला. जुलै २००७ मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील यांच्याकडून त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
 
त्यांची राजकियराजकीय कारकिर्दकारकीर्द सुमारे ५ दशकांची होती.वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी पॅरीसचा आयफेल टॉवर चढुनचढून दाखविला.{{संदर्भ हवा}}
{{क्रम-सुरू}}
 
{{क्रम-मागील|मागील=[[कृष्णकांत]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय उपराष्ट्रपती|भारतीय उपराष्ट्रपती]]|वर्ष=[[ऑगस्ट १९]], [[इ.स. २००२|२००२]]-विद्यमान[[२००७]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=विद्यमान}}
 
{{क्रम-मागील|मागील=[[हरिदेव जोशी]]}}
ओळ २६:
[[वर्ग:राजस्थानचे मुख्यमंत्री|शेखावत, भैरोसिंग]]
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म|शेखावत, भैरोसिंग]]
[[वर्ग:इ.स. २०१० मधील मृत्युमृत्यू]]
[[en:Bhairon singh Shekhawat]]