१९४७ मधे स्वातंत्र्य मिळल्यानंतरमिळाल्यानंतर काही वर्षांनी भारतात भाषेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. मराठी आणि गुजराथी लोकांना मात्र भाषिक राज्य मिळाले नाही. ते मिळवण्यासाठी तत्कालीन मुंबई प्रांतामधे [[संयुक्त महाराष्ट्र|संयुक्त महाराष्ट्राच्या]] निर्मितीसाठी मोठी चळवळ झाली.
शेवटी, १९६० मधे मुंबई प्रांत विभागून गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यावेळीच्यात्यावेळच्या हैद्राबाद राज्यातील तसेच मध्य प्रदेशातील मराठीमराठीभाषक भाषिकलोकसंख्या असलेला भाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. मुंबई प्रांतात असलेले मराठीभाषी बेळगाव-कारवार मात्र म्हैसूर प्रांतात घालण्यात आले. [[मुंबई]] ही महाराष्ट्राची राजधानी निवडण्यातठरवली आलीगेली.
मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी २६ जून १९६६ सालीरोजी मा. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसेनेची स्थापना केली.
=====निवडणुकनिवडणूक १९९५=====
[[चित्र:Nedumnagad-shivsena.JPG|thumb|तमिळनाडूतील पक्षाचे पत्रक]]१९९५ मध्ये सेना-भाजप युतीने महाराष्ट्राची निवडणूक जिंकली. सरकारी ताकद मिळाल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमुख परिषद" तयार केली.