"गोपाळ हरी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
'''गोपाळ हरी देशमुख''' ऊर्फ '''लोकहितवादी''' ([[इ.स. १८२३|१८२३]] - [[इ.स. १८९२|१८९२]]) हे [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात]]
== जीवन ==
त्यांचा जन्म [[इ.स. १८२३|१८ फ़ेब्रुवारी १८२३]]
== समाजकार्य ==
* अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
* हितेच्छू ह्या गुजराथी नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
* गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
* गुजराथी वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व
* गरजू
* पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व
== प्रकाशित साहित्य ==
* निबंध संग्रह(शतपत्रे व इतर निबंध-१८६६)
* विद्यालहरी
* हिंदुस्थानातील बालविवाह
* आगमप्रकाश(मूळ गुजराथीत. मराठी भाषांतरकर्ते : रघुनाथजी-१८८४)
* निगमप्रकाश(मूळ गुजराथी-१८८४)
* पानिपतची लढाई(भाषांतरित-१८७७)
* भरतखंडपर्व(हिंदुस्थानाचा संक्षिप्त इतिहास-१८५१)
*
*
* लंकेचा इतिहास(१८८८)
* गुजराथ देशाचा इतिहास (१८८५)
* हिंदुस्थानचा इतिहास, पूर्वार्ध(भाषांतरित-१८७८)
* ऐतिहासिक गोष्टी भाग १, २, ३ (१८७७, ७८, ८०)
* '''लोकहितवादी''' मासिक
|