|imdb_id=0073707
}}
'''शोले''' हा भारतीय चित्रपटचित्रपटाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला व यात प्रमुख भूमिका अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार, व अमजदखान यांचीयांच्या होतीहोत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेक टिकाकारांनाटीकाकारांना तोंड द्यावे लागले त्यामुळे पहिल्या काही आठवड्यात या चित्रपटाला फ्लॉप चित्रपटाचा शिक्का बसला. परंतु जे जे हा चित्रपट पाहून आले ते ते भारावून गेले व मौखिक जाहिरातीने या चित्रपटाकडे लोक वळले व पहाता पहाता इतिहास घडवलाघडला. मुंबईच्या मिनर्वामिनर्व्हा चित्रपटगृहात हा तब्बल २८६ (५ वर्षे ६ महिने ) आठवडे तळ ठोकून होता. उतपन्नाचेउत्पन्नाचे त्या काळातील सर्वच विक्रम या चित्रपटाने मोडले व आजच्या काळातील चलनवाढीचे गणित लक्षात घेतल्यास या चित्रपटाचे उतपन्नउत्पन्न हे २३६ कोटी ४५ लाख रुपये इतके होते. वहा आजच्या काळातील पण हाकाळातही विक्रम मानावेच लागेलआहे. अजूनही हा चित्रपट जरएखाद्या प्रदर्शितचित्रगृहात झाल्यासलागला की लोक बघायला गर्दी करतात, हे वैशिठ्ययाचे वैशिष्ट्य आहे. चित्रपटाने नुसतेच उतपन्नाचेउत्पन्नाचा विक्रम केला नाही, तर जनमानसात रोजच्या जिवनात या चित्रपटाचे संवाद रुळले आहे. कितने आदमी थे ,; पचास पचास कोस जब बच्चा रोता है तब उसकी मां उसे बेटा’बेटा चुप हो जा नही तो गब्बर आ जायेगाजायेगा’ असे अनेक संवाद भारतीय लोकांच्या रोजच्या गप्पांमध्येजीवनातल्या भारतीयगप्पांमध्ये जीवनात आले आहेत. या चित्रपटाने आता पाठ्यपुस्तकात प्रवेश केला असून. लहान मुलांना या चित्रपटाची महती सांगितली जाते. बी.बी.सी ने या चित्रपटाची शतकातील एक सर्वोकृष्ट चित्रपट म्हणून निवड केली तर फिल्म फेअरने त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात, ५० वर्षातीलवर्षांतील सर्वोतकृष्टसर्वोत्कृकृष्ट चित्रपट म्हणून या चित्रपटाला गौरवले.
== कथानक ==
चित्रपटाच्या सुरुवातीला एक पोलिस अधिकारी ठाकूर बलदेवसिंगाना विनंतीनुसार भेटायला येतो. भेटीमध्ये ठाकूर आपले बेत उघड करतात. काही वर्षांपुर्वीवर्षांपूर्वी पोलिससेवेत असताना त्यांनी दोन भुरट्या चोरांना पकडलेले असते जय व वीरू , त्यांना तुरुंगात रवानगी करताना, डाकू हल्ला होतो जय व वीरू पाश पोलिसांच्या बाजूने लढण्यासाठी पाश सोडवण्याची विनंती करतात ठाकूर आपल्या जोखमीवर दोघांना सोडतात. जय, वीरु व ठाकूर तिघे मिळून डाकूंचा हल्ला परतावून लावतात परंतु ठाकूर घायाळ होतात. जय व वीरूसाठी पळून जाण्यासाठी ही चांगली वेळ असते परंतु ठाकूरठाकूरना ला हॉस्पीटललाहॉस्पिटलला पोहोचवायचे की नाही यासाठी ते नाणेफेक करतात. त्यात जयचा निर्णय बरोबरहो ठरतो व ते ठाकूरलाठाकूरना हॉस्पीटललाहॉस्पिटलला पोहोचवतात व ठाकूरचात्यांचा जीव वाचवतात. ठाकूरलाठाकूरना या गोष्टीची आठवण होते. व ते दोघे गब्बर नावाच्या अतिशय क्रूर डाकूशी सामना करण्यात पात्र आहेत असे त्यांना वाटते व ठाकूर पोलिस अधिकार्यांना या दोघांना सापडून देण्याची विनंती करतात.
इकडे जय व वीरू अजूनही भुरट्या चोर्या करून आपले जीवन व्यतीत करत असतात,. दरम्यान त्यांची मैत्री अजूनच गहिरीगाढ होते. पोलिस अधिकार्यांना हे दोघे एक तुरूंगात सापडतातआढळतात. वत्यांची ज्या दिवशी सुटका होते त्या दिवशी पोलीस त्यांची गाठ ठाकूरशी घालून देतात. ठाकूर आपले इरादे व्यक्त करतात व गब्बर लागब्बरला पकडून दिल्यास ठाकूर कडूनत्यांच्यातर्फे २० हजारहजाराचे व गब्बरला पकडायचे सरकारचे ५० हजाराचेहजार इनामरुपयांच्या असे त्यांनाइनामाचे आमिष देतोत्यांना वदाखवतात. या आमिषापोटी जय व वीरू हेगब्बरला जिवंत पकडून देण्याचे आव्हान स्वीकारतात.
===गब्बरची दहशत===
गब्बरसिंग हा ठाकूरच्या रामगढ या गावाच्या जवळपासच्या गावात आपल्या दहशतीच्या जोरावर गाववाल्यांकडून पाहिजे तीतशी खंडणी वसूल करत असतो. गब्बरसिंगला ठाकूरने एकदा पकडलेले असते व त्याचा बदला म्हणून गब्बरसिंग ठाकूरच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारतो व ठाकूरचे हात कापून टाकतो. त्यानंतरतेव्हापासून ठाकूर आपले हात शालिनेशाल कायमपांघरून कायमचे झाकून ठेवतठेवीत असत. गब्बर काहीहिकाहीही करू शकतोशकत यामुळेअसल्याने गब्बरत्या परिसरात बद्द्लगब्बरबद्द्ल जबरदस्त दहशत त्या परिसरात असते. आया आपल्या मुलांना गब्बर येईल असे सांगून झोपवत असत. गब्बरच्या टोळितटोळीत अनेक जण होते. कालिया, सांभा सारखे लोक गब्बरच्या आदेशावर कोठेही जाऊन धुमाकूळ घालतघालीत. एकदा कालिया व काहिकाही साथीदार रामगढ मध्ये येऊन धान्याच्या खांडणी साठीखंडणीसाठी मागणी करतात. काही जण देतात परंतु ठाकूर कोणताही गावकरी गब्बरला खांडणी देणार नाही असे ठमाकावूनठणकावून कालियाला सांगतात व आता रामगढच्या सुरक्षिततेसाठी दोन सैनिक आहेत याची जाणीव करून देतात. जय व वीरू हे साहजिकच चांगले नेमबाज असतात. त्यामुळे कालियाला परतावे लागते.
इकडे कालिया आपल्या इतर दोन साथिदारांसहसाथीदारांसह रिकाम्या हाताने परत आल्यामुळे गब्बरचा राग अनावर होतो व असे होणे त्याच्या दहशतीच्या दृष्टीने घातक असते. तो कालिया व इतर दोघांना शिक्षा म्हणून ठार मारतो. या दरम्यान झालेला संवाद हिंदी चित्रपट सृष्टीतील एक इतिहास बनला आहे. गब्बर स्वता: डाकूंची फौज घेउन आता रामगढ वररामगढवर होळीच्या दिवशी हल्ला करणारकरायचे असे ठरतेठरवतो.
ठरल्याप्रमाणे गब्बर होळीच्या दिवशी गावात उत्सव चालू असताना हल्ला करतो. गब्बरचे साथिदारसाथीदार व जय-वीरू मध्ये जोरदार धुमश्वक्री होते. गब्बर जय ला ओलिस धरतो व सर्वांना शस्त्रे खाली टाकायला सांगतो. जय आपण गब्बरपुढे झुकत आहोत असे दाखवत असतानाच गब्बरच्या डोळ्यात धूळ टाकून बाजी आपल्या बाजूस वळवतो व पहाता पहाता जय वीरूआणि वीरू गब्बरला पळवून लावतात. परंतु वीरूधुमश्चक्रीत ठाकूरवर पुढे धुमश्क्रीतप्रत्यक्ष मदत न केल्याबद्दल वीरू ठाकूरवर चिडतो. तेव्हा ठाकूरला आपले हात गब्बरने कापल्याचे उघड करावे लागते. जय-वीरूचा ठाकूरबद्दलचा आदर अजूनअजूनही वाढतो.
===गावातील आयुष्य===
दरम्यान जय व वीरू हे गावकर्यांमध्ये मिसळून जातात. त्यांच्या लाघवी स्वभावामुळे ते गावकर्यांचे आवडते देखील होतात. वीरू ला बसंती या टांगेवालीशीटांगेवालीची ओढ निर्माण होते व तिच्याशी लग्नाचे मनसुबे त्याच्या मनात तयार होतात. येन केन प्रकारेण वीरू तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत असतो. जय वीरूच्या लग्नाची बोलणी बसंतीच्या मावशीसीमावशीशी जय अश्या काही रितीने करतो की मावशी म्हणते की ``''भले बसंती माझी पोटची पोर नसलीनसेल, तरी तिचे लग्न एक वेळ नाही झाले तरी चालेल पण वीरू शी लग्नवीरूशी कदापीकदापि करून देणार नाही''``. यावर चिडून वीरू गाववाल्यांना जर बसंतीशी लग्न झाले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी गाववाल्यांना देतो. या धमकीला घाबरून गावकरी बसंतीला व मावशीला लग्नलग्नासाठी होकार देण्यास भाग पाडतात. दरम्यान जय व ठाकूर ची विधवा सून यांच्यात मूक संवाद चाललेला असतो व दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ निर्माण होते. ठाकूरला या गोष्टीचा अंदाज येतो व ते स्वतः हूनस्वतःहून राधाच्या वडिलांशी तिचे आयुष्य जयबरोबर पुन्हा वसवण्यासाठी बोलणी करतात. त्यात त्यांना होकार मिळतो.
गावातील इमामचा मुलगा अहमद जबलपूरला नोकरी साठीनोकरीसाठी जात असताना गब्बर च्यागब्बरच्या हातात सापडतो. गब्बर चाल म्हणून अहमदला ठार मारतो व रामगढच्या लोकांना धमकी म्हणून त्याचे शव पाठवतो व जय-वीरूला गावाबाहेर न हाकल्यास प्रत्येक घरात असेच शव येईल अशी धमकी देतो. इमाम आपला मुलगा गेला तरी गाववाल्यांना हे दोघे गावाच्या भल्यासाठी गावातच रहावेत असे समजावतो. जय-वीरु याचा बदला म्हणून गब्बरचे आणखी चार साथीदार मारतात.
===शेवटचा संघर्ष===
गब्बरचे चार साथिदारसाथीदार व वरती दिलेली धमकी यामुळे गब्बर अतिशय चिडतो. एकदिवशी बसंती तलावाकाठी असताना तिच्यावर डाकू हल्ला करतात. बसंती तेथून पळ काढते. वीरू तिच्या मदतीला येतो परंतु ते दोघेही गब्बरचे बंदी बनतात. गब्बर वीरूला ओलिस धरून बसंतीला सर्वांपुढे नृत्य करायला लावतो. नृत्यामध्ये मग्न असतानाच जय एकटा आक्रमण करतो व गब्बरला आपल्या नेमाच्या अंतरात पकडतो. गब्बरला वीरु व बसंतीला सोडावे लागते. जय वीरू व बसंती तिघेही गब्बरच्या साथीदारांचा सामना करत गोळ्या चुकवत पुला पाशीपुलापाशी पोहोचतात व दरम्यान त्यांचाकडील गोळ्यादेखील संपत आलेल्या असतात. जय जखमी होतो. परंतु वीरूला कळू देत नाही. जय वीरू ला सांगतो की तो इथेच राहून बचाव करेल व तोपर्यंत गावात जावून वीरूने गोळ्या आणाव्यात. परंतु वीरू नकार देतो. जय वीरूत पुन्हा एकदा तणाव निर्माण होतो व पुन्हा एकदा ते नाणेफेक करतात व जय त्यात जिंकतो. वीरु व बसंती गावात जातात. जय जखमी अवस्थेतही गब्बरच्या साथिदारांनासाथीदारांना रोखतो. त्याचात्यांचा कायमचा बंदोबस्त तो पुलाखाली न फुटलेल्या बॉम्बला फोडून करतो. गब्बरचे बहुतेक साथिदारसाथीदार मारले जातात. जयपणजयला प्राणांकित जखमीजखमा होतोहोतात.
वीरू व गावातील अनेक साथिदारसाथीदार तोवर येतात पण जय शेवटचे श्वास मोजत असतो. जय वीरूच्या बाहुपाशात आपला जीव सोडतो. चिडलेला वीरू गब्बर वरगब्बरवर चाल करून जातो व राहिलेले गब्बरचे साथिदारसाथीदार लोळवून गब्बरला मार-मार मारतो. तो गब्बरला जीवानीशी मारणार इतक्यात ठाकूर दिलेल्या वचनाची आठवण करून देतात व गब्बरगब्बरला त्यांच्यासाठी जिवंत सोडण्याची मागणी करतात. जयने दिलेल्या वचनाखातर वीरू गब्बरला ठाकूरच्या हवाली करतो. ठाकूर हात नसले तरी खास खिळे असलेल्या जोड्यांनी गब्बरला पुन्हा मार मार मारतात व शेवटी पोलिस येउन मध्यस्थी करतात व गब्बर लागब्बरला अटक करतात.
चित्रपटाच्या शेवटी जयला अग्नी देउन वीरू एकटा परत चाललेला असतो व त्या वेळेस उद्विग्न वीरूला ठाकूर बसंतीचा हात देतात व दुखीदु:खी वीरूचे हास्य परत येते.
== भूमिका ==
[[File:Sholay-Main Male Cast.jpg|right|thumb|320px|चित्रिकरणादरम्यान अत्यंत दुर्मिळ असा फोटो ज्यात [[अमिताभ बच्चन]],[[धर्मेंद्र]],[[संजीव कुमार]],[[अमजदखान]]]] आहेत असे चित्रीकरणादरम्यानचे अत्यंत दुर्मीळ छायाचित्र.
{| class="wikitable"
|-
| [[असरानी]]
|-
| वंजारी नृतीकानर्तिका
| [[हेलन]]
|-
| [[जलाल आगा]]
|-
| हरिराम न्हावी
| हरीराम नाव्ही
| [[केश्तो मुखर्जी]]
|}
अनेक अजरामर संवाद हे या चित्रपटाचे प्रमुख वैशिठ्यवैशिष्ट्य आहे. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने आपल्या भूमिकेला साजेल अश्या लकबीने संवाद म्हटले तसेच त्यांचे टायमिंग अफलातून होते. आज अभिनय शिक्षण संस्थांमध्ये शोलेचे संवाद हे अभ्यासाचे विषय बनले आहे. कदाचित आजवरचा कोणताच चित्रपट संवादांच्या जोरावर इतका चालला नसेल.
चित्रपटातील काही अजरामर संवाद :
* कितने आदमी थे.
* पचास पचास कोस दूर गाव मे जब बच्चा रोता है, तब उसकी मां कहती है, बेटा सो जा, नही तो गब्बर आ जायेगा.
* लोहा गरम है, मार दो हतोडा.
* इतना सन्नाटा क्यू है भाई?
विनोदी संवाद
* हम अंग्रेजो के जमाने के जेलर है.
* आधे दाये जाओ आधे बाये जाओ, बाकी मेरे पिछेपीछे आओ.
* तुम्हारा नाम क्या है बसंती?
* अग्रेंज लोग जब मरते है तब उसे सुसाईड कहते है.
|-
| १
| ''जब तक है जान, मै नाचुंगीनाचूंगी.''
| [[लता मंगेशकर]]
| ०६:०४
|-
| ३
| ''होलिहोली के दिन दिल मिल जाते है''
| [[किशोर कुमार]] आणि लता मंगेशकर
| ०५:२७
|