"ख्वांग अभयवोंग्शे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:Khuang Aphaiyawong.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}} (इ.स. १९३० च्या सुमारास)]]
''मेजर'' '''ख्वांग अभयवोंग्शे''' (देवनागरी लेखनभेद: '''खुआंग अभयवोंग्शे''', '''ख्वांग अभयवंशे''' ; [[थाई भाषा|थाई]]: พันตรีควง อภัยวงศ์ ; [[रोमन लिपी]]: ''Khuang Abhaiwongse'' ;) ([[मे १७]], [[इ.स. १९०२]] - [[मार्च १५]], [[इ.स. १९६८]]) हा [[थायलंड|थायलंडाचा]] पंतप्रधान होता. अभयवोंग्शे १ ऑगस्ट, इ.स. १९४४ ते ३१ ऑगस्ट, इ.स. १९४५, ३१ जानेवारी, इ.स. १९४६ ते २४ मार्च, इ.स. १९४६ आणि इ.स. १० नोव्हेंबर, इ.स. १९४७ ते ८ एप्रिल, इ.स. १९४८ या कालखंडांदरम्यान तीनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता.