"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →पूर्वज: संदर्भ जोडला, इतर सदस्यांना अधिक वैध व विश्वसनीय संदर्भ जोडण्याची मुभा आहे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Capitals00 (चर्चा | योगदान) संतोष गोरे (चर्चा)यांची आवृत्ती 2348612 Ambedkar is not the founder, its Mahatma Gandhi खूणपताका: उलटविले Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ९४:
}}
'''भीमराव रामजी आंबेडकर''' तथा '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' ([[१४ एप्रिल]], [[इ.स. १८९१|१८९१]] – [[६ डिसेंबर]], [[इ.स. १९५६|१९५६]]), हे [[भारतीय]] [[कायदेपंडित|न्यायशास्त्रज्ञ]], [[अर्थशास्त्रज्ञ]], [[राजकारण|राजकारणी]], [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]] आणि [[समाजसुधारक]] होते. त्यांनी [[दलित बौद्ध चळवळ]]ीला प्रेरणा दिली आणि [[अस्पृश्य]] ([[दलित]]) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|पहिले कायदेमंत्री]], [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचे]] शिल्पकार, [[भारतामधील बौद्ध धर्म|भारतीय बौद्ध धर्माचे]] पुनरुज्जीवक होते
आंबेडकर यांनी [[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या शिक्षण संस्थांमधून [[अर्थशास्त्र]] विषयात [[विद्यावाचस्पती|पीएच.डी.]] पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी [[कायदा]], [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक [[अर्थशास्त्रज्ञ]], [[प्राध्यापक]] आणि [[वकील]] होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यासाठी]] प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
|