"कासार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''कासार''' हा एक [[भारत]] देशातील समाज आहे जो की प्रामुख्याने [[महाराष्ट्र]] राज्यात आहे. हा समाज श्री [[कालिका|कालींका]] देवीला स्वतःची संरक्षण देवता मानतात. कासार म्हणजे [[तांबे]] [[पितळ]] या धातूंची भांडी तयार करून ती विकणार याला कासार म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.channelmahalaxmi.com/kasar-samaj/|title=महाराष्ट्रातील जैन, सोमवंशीय क्षत्रिय, त्वष्टा कासार
{{माहितीचौकट जमाती|name=कासार|type=सोमवंशीय क्षत्रिय कासार, त्वष्टा कासार, जैन कासार|location=[[महाराष्ट्र]], [[भारत]]|religion=[[हिंदू]]|population=२००००००{{citation needed}}|language=[[मराठी]]|image=Kalinka Devi Digras img1.jpg|caption=कालिंका देवी, [[डिग्रस (बीड)|डिग्रस]]|varna=चंद्रवंशी क्षत्रिय|surnames=कासार, सातपुते, तांबट,काटकर, रासने, अक्कर, मांगले,वडगांवकर,मुरुडकर,कारेकर, घडमोडे, पोफळे इत्यादी.}}
== उत्पत्ती ==
कासार या शब्दाची उत्पत्ती [[संस्कृत भाषा|संस्कृत]] कांस्यकार म्हणजे धातूशी निगडीत व्यवहार करणारा तो कासार अशी आहे. ही धातू म्हणजे [[तांबे
== उपजीविका ==
ओळ १३:
== धर्म ==
कासार समाज हा विखुरलेला असुन वेगवेगळ्या ठिकाणी असलेला प्रमुख धर्म त्यांनी आत्मसात केलेला दिसतो. म्हणुनच पुढील विभाग पडतात-
▲१) हिंदु उपासना असलेला सोमवंशीय क्षत्रीय कासार.
२)जैन उपासना मानणारा दिगंबर जैन कासार.
३)श्री [[चक्रधरस्वामी|चक्रधर
उपास्य देवता-
Line ३२ ⟶ ३१:
== प्रमुख मंदिरे ==
सोमवंशीय क्षत्रीय कासार श्री कालिका देवी मंदीर ५५२ बुधवार पेठ [[पुणे]] येथे आहे.
कासार समाजाचे पुरातन श्री कालिका देवी मंदीर-
१) शिरुर कासार
२) निनगुर (नेकनुर)
३) [[कलिंका देवी मंदिर]], [[डिग्रस (बीड)]]
४) घोटण (जिल्हा - [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]])
५) भुतेगाव (जिल्हा- [[जालना जिल्हा|जालना]])
६) [[श्री कालिंका देवी कासार समाज
७) श्री कालिका माता मंदिर कनकशीळ
८) कालिंका माता मंदिर कुंभारी बाजार, ता. जि. परभणी
== उल्लेखनीय व्यक्ती ==
'''चित्रपटसृष्टी'''-
१)
▲३) किमी काटकर.
▲४) [[वैभव मांगले]].
▲5) अश्विनी कासार
'''राजकारणी'''-
Line ६३ ⟶ ६०:
२)स्व. राजाभाऊ झरकर (राज्यमंत्री).
३)पुणे स्थायी समिती विद्यमान अध्यक्ष श्री हेमंत रासने.
4)
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:जाती]]
|