"उस्मानाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Eaglespirit (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
#पुनर्निर्देशन [[धाराशिव]]
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| स्थानिक_नाव = उस्मानाबाद
| टोपणनाव =
| प्रकार = शहर
| अक्षांश = 18.17
| रेखांश = 76.05
| शोधक_स्थान = right
| राज्य_नाव = महाराष्ट्र
| जिल्हा = [[उस्मानाबाद जिल्हा]]
| नेता_पद = प्रशासक तथा मुख्याधिकारी
| नेता_नाव = वसुदा पड
| उंची = 647
| लोकसंख्या_वर्ष = 2011
| लोकसंख्या_एकूण = ११२,०८५
| लोकसंख्या_घनता =
| क्षेत्रफळ_आकारमान= sq. km
| क्षेत्रफळ_एकूण =
| एसटीडी_कोड = ०२४७२
| पिन_कोड = ४१३५०१
| आरटीओ_कोड = MH-25
| लिंग_गुणोत्तर = १.०७६
| unlocode =
| संकेतस्थळ = osmanabadmahaulb.maharashtra.gov.in/
| तळटिपा =
| लोकसंख्या_क्रमांक=
|अधिकृत_भाषा=मराठी
|इतर_नाव=
}}
'''उस्मानाबाद''' हे [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार उस्मानाबाद शहराचे अधिकृत नाव धाराशिव आहे. परंतु, तालुका आणि जिल्हास्तरावर उस्मानाबाद हे नाव न्यायालयीन भाषेत अजूनही कायम आहे. तालुका व जिल्हास्तरावर नामांतरसंबंधी अधिसूचनेचा केवळ मसुदा प्रसिद्ध झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) अंतरिम आदेशानुसार शहराचे न्यायालयीन भाषेतील नाव उस्मानाबाद आहे, मात्र तालुका आणि जिह्याचे नाव उस्मानाबाद वापरले जाणे बंधनकारक आहे. धाराशिव नाव वापरण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून उस्मानाबाद व धाराशिव नावाचा वादविवाद मुंबई उच्च न्यायालयात आजही प्रलंबित आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.instagram.com/p/CpLCqNejhP7/?igshid=MzRlODBiNWFlZA==|title=mieknathshinde Instagram Post|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/my+mahanagar-epaper-mymaha/dharashiv+navhe+usmanabad+hech+nav+vapara+ucch+nyayalayacha+aadesh-newsid-n492079256|title=धाराशिव नव्हे 'उस्मानाबाद' हेच नाव वापरा, उच्च न्यायालयाचा आदेश!|website=Dailyhunt|language=en|access-date=2023-06-10}}</ref>
 
 
 
==लोकसंख्या==
[[इ.स. २०११]] च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद शहराची लोकसंख्या १,१२,०८५ होती. पैकी ५८,०९८ पुरुष तर ५३,९८७ स्त्रिया होत्या. १३,३४६ व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. उस्मानाबाद शहराचे लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९२९ स्त्रिया आहे. साक्षरता प्रमाण ८८.१५% आहे. पुरुष साक्षरता ९३.४५% आहे, तर स्त्री साक्षरता ८२.५२% आहे
 
उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
 
शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. उस्मानाबाद शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'धाराशिव' नावाची जैन लेणी आहेत. उस्मानाबाद बहामणी आणि विजापूर संस्थानात आले. १९४८ पर्यंत उस्मानाबाद [[हैदराबाद संस्थान|हैदराबाद संस्थानात]] होते.
 
== खास पदार्थ ==
उस्मानाबाद गुलाब जामून प्रसिद्ध आहे. कुंथलगिरी जवळील धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील सरमकुंडी फाटा येथील खवा, पेढे प्रसिद्ध आहेत. दूध उत्पादनात घाटंग्री हे गाव अग्रेसर आहे...
 
==शिक्षणसंस्था==
उस्मानाबाद [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे]] उपकेंद्र आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय आहे.
 
== वाहतूक ==
उस्मानाबाद शहर राष्ट्रीय महामार्ग ५२<ref>[https://morth.nic.in/sites/default/files/Details-of-National-Highways-as-on-31.03.pdf Details of National Highways (NHs) as on 31.03.2019]</ref> वर वसले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग [[संगरूर]]([[पंजाब]])-[[हिस्सार]]([[हरियाणा]])-[[कोटा]]-[[इंदूर]]-[[धुळे]]-[[छत्रपती संभाजीनगर]]-[[बीड]]-उस्मानाबाद-[[तुळजापूर]]-[[सोलापूर]]-[[विजापूर|विजयपूर]]-[[हुबळी]]-[[अंकोला]]([[कर्नाटक]]) असा जातो.
 
उस्मानाबाद शहर रेल्वे ने जोडले आहे. उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत.
 
== हेसुद्धा पहा ==
*[[उस्मानाबाद जिल्हा]]
*[[हैदराबाद संस्थान]]
 
==संदर्भ==
* [http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/FINAL_GAZETTEE1/index.html महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील {{लेखनाव}} विषयक लेख]
 
[[वर्ग:उस्मानाबाद जिल्हा]]
[[वर्ग:मराठवाडा|शहरे]]
[[वर्ग:मराठवाड्यातील शहरे]]
[[वर्ग:हैदराबादचे निजाम]]
[[वर्ग:उस्मानाबाद]]