"आकाशगंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
छो मी केलेल्या बदलात मंदाकिनी आकाशगंगेच्या विस्ताराविषयी माहिती टाकली आहे आणि भारतीय पुराण मध्ये आकाशगंगा या शब्दा बद्दल जो उल्लेख आहे त्याबद्दल लिहिले आहे
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २८:
| references =
}}
'''आकाशगंगा''' हे, [[सूर्यमाला]] आणि पर्यायाने [[पृथ्वी]] ज्या [[दीर्घिका|दीर्घिकेमध्ये]] आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. मराठीत आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी असे नाव आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या [[तारकासमूह|तारकासमूहातून]] ही '''आकाशगंगा''' पसरत गेली आहे.
 
सूर्यमालाआपल्या हीआकाशगंगेचा आकाशगंगेच्याव्यास मध्यापासूनहा बाहेरीलएक बाजूसलाख सुमारे दोन तृतीयांश अंतरावरप्रकाशवर्षे आहे,. तर सूर्यरुंदी साधारणही २७०००१०,००० प्रकाशवर्षे दूर आहे.<ref name="apj692_2_1075"/>आकाशगंगेच्या सूर्याजवळमध्यवर्ती आकाशगंगेचीफुगवट्याचा जाडीव्यास २०००१५-२० हजार प्रकाशवर्षे आहे.<ref name="ask-astro"/><ref name="Rix_Bovy" />
 
सूर्यमाला ही आकाशगंगेच्या मध्यापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे, तर सूर्य साधारण २६,००० प्रकाशवर्षे दूर आहे.<ref name="apj692_2_1075" /> सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी २००० प्रकाशवर्षे आहे.<ref name="ask-astro" /><ref name="Rix_Bovy" />
 
[[सूर्य]], या आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलॅक्टिक इयर म्हणून ओळखला जातो.
Line ३७ ⟶ ३९:
 
विश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असे आहे.{{संदर्भ हवा}}
 
== [https://alaukikmarathi.com/milky-way-galaxy-marathi/ मंदाकिनीचा विस्तार] ==
आपली '''मंदाकिनी आकाशगंगा''' ही एक सर्वसामान्य आकाशगंगा आहे. या आकाशगंगेत अंदाजे २०० अब्ज तारे आहेत. '''मंदिकीनीचा''' व्यास अंदाजे एक लाख प्रकाशवर्ष आहे. तिची जाडी २००० प्रकाशवर्षांची आहे. जी की व्यासापेक्षा बरीच कमी आहे. म्हणून ती तबकडी जरा पातळच म्हणायची. आपला सूर्य आकाशगंगेच्या मध्यापासून साधारण २६,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे म्हणजे काही विशेष जागी नाही.
 
आकाशगंगेच्या मध्यवर्ती फुगवट्याचा व्यास १५-२० हजार प्रकाशवर्षे आहे व केंद्रापाशी आकाशगंगेची रुंदी सुमारे १०,००० प्रकाशवर्ष असावी. या केंद्रभागात ताऱ्यांची संख्या प्रचंड आहे.केंद्रीय फुगवटा व मध्यवर्ती तबकडी यांच्या सभोवती एक प्रभामंडल आहे. या प्रभामंडलाचा व्यास ६५,०००० प्रकाशवर्षे असावा आणि त्यामधील वस्तुमान १-२ खर्व, ४० अब्ज सूर्यांइतके असावे असा अंदाज आहे.
 
== आकाशगंगेचा जन्म ==
 
=== भारतीय पुराण ===
आपल्या भारतीय पुराणात पण आकाशगंगेचा गंगा नदीशी संबंध आहे. जर माहीत असेल तर गंगेचं भगीरथी असेही नाव आहे. ते भगीरथ या व्यक्तीच्या नावाने आहे. त्याच्या पूर्वजांना मोक्ष मिळवण्यासाठी त्याने खूप तपश्चर्या केली होती. त्यावेळी गंगा नदी अवकाशातून पृथ्वीवर आधी महादेवच्या जटेत अन् मग पृथ्वीवर अवतरली होती. आधी गंगा नदी आकाशात होती म्हणून तिला आकाशगंगा असे म्हणायचे. त्या आकाशगंगेचा उगम हा विष्णूच्या पायतून होतो अन् तिचा वेग खूप जास्त होता त्यामुळे तिचा वेग कमी करण्यासाठी महादेवाने गंगेला जटेत धारण केले होते.
 
=== ग्रीक लोककथा ===
एके काळी ज्युपिटर देवाच्या पट्टराणीचा, जुनोचा मुलगा हर्क्युलस हा अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असतानाही त्याचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही तो दुधी रंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले.
Line ६३ ⟶ ७४:
 
<ref name="Rix_Bovy">{{जर्नल स्रोत | last1=Rix | first1=Hans-Walter | last2=Bovy | first2=Jo | title= The Milky Way's Stellar Disk | journal= The Astronomy and Astrophysics Review | date=2013 | volume=in press | arxiv=1301.3168 | doi=10.1007/s00159-013-0061-8 | bibcode=2013A&ARv..21...61R | language = इंग्रजी}}</ref>
}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://alaukikmarathi.com/milky-way-galaxy-marathi/|title=मंदाकिनी आकाशगंगा {{!}} Milky Way Galaxy|last=कांबळे|first=सौरव|date=10-07-2023|website=alaukikmarathi|url-status=live}}</ref>{{अंतरिक्षशास्त्र}}
}}
{{अंतरिक्षशास्त्र}}
 
[[वर्ग:आकाशगंगा|*]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाशगंगा" पासून हुडकले