"सुषमा अंधारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९८:
[[इ.स. २००९]] साली त्यांनी [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघा]]मधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या [[पंकजा मुंडे]] यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.{{संदर्भ हवा}}
 
२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख [[उद्धव ठाकरे]] यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी [[शिवसेना|शिवसेनेत]] प्रवेश केला, आणि पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ambedkari-activist-ncp-leader-sushma-andhare-join-shivsena-in-presence-of-uddhav-thackeray-at-matoshree/articleshow/93184460.cms|title=शिवसेना प्रवेश करताच सुषमा अंधारे यांना गिफ्ट, उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठी जबाबदारी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/sushma-andhare-on-joining-shivsena-rad88|title=शिवसेना प्रवेशाच्या पूर्वसंध्येलाच अंधारे आक्रमक; म्हणाल्या, शेंडी-जाणव्याचं... {{!}} Sushma Andhare on joining Shivsena|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/sushma-andhare-join-shiv-sena-in-presence-of-uddhav-thackeray-a309/|title=Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपनेतेपदी नियुक्ती|last=author/online-lokmat|date=2022-07-28|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/pune/bhima-koregaon-case-complainant-sushma-andhare-will-join-shiv-sena-tomorrow-rak94|title=Shivsena {{!}} शिवसेनेचे बळ वाढणार! सुषमा अंधारे उद्या बांधणार शिवबंधन|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref> यापुर्वी त्या कोणत्याही पक्षात नव्हत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-deputy-leader-sushma-andhare-shares-her-life-journey-on-abp-majha-majha-katta-1108432|title=तुम्ही चुकीच्या वेळेस आलात, पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंना काय म्हणाले होते|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2022-10-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2022-10-11}}</ref>

तथापि शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] आणि [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला]] पाठिंबा दिला होता<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/pune/congress-ncp-support-sushma-andhare-174800|title=काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा - अंधारे|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-10-11}}</ref> मात्र या पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला नाही. ऑक्टोबर २०२२ च्या एका मुलाखतीत अंधारे यांनी म्हटले की, "लोक मला राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्याचे बोलतात. मी राष्ट्रवादीची प्राथमिक सदस्य देखील नव्हते. शिवसेना हा माझा पहिलाच पक्ष असून दसरा मेळाव्यातील माझं पहिलंच राजकीय भाषण होतं."<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-deputy-leader-sushma-andhare-shares-her-life-journey-on-abp-majha-majha-katta-1108432|title=तुम्ही चुकीच्या वेळेस आलात, पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंना काय म्हणाले होते|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2022-10-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2022-10-11}}</ref>
 
==साहितशिवसेनेत प्रवेश ्रण्यापूर्वी र==