"सुषमा अंधारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९८:
[[इ.स. २००९]] साली त्यांनी [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघा]]मधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या [[पंकजा मुंडे]] यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.{{संदर्भ हवा}}
 
२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख [[उद्धव ठाकरे]] यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी [[शिवसेना|शिवसेनेत]] प्रवेश केला, यापुर्वी त्या कोणत्याही पक्षात नव्हत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-deputy-leader-sushma-andhare-shares-her-life-journey-on-abp-majha-majha-katta-1108432|title=तुम्ही चुकीच्या वेळेस आलात, पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंना काय म्हणाले होते|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2022-10-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2022-10-11}}</ref>आणि पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ambedkari-activist-ncp-leader-sushma-andhare-join-shivsena-in-presence-of-uddhav-thackeray-at-matoshree/articleshow/93184460.cms|title=शिवसेना प्रवेश करताच सुषमा अंधारे यांना गिफ्ट, उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठी जबाबदारी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/sushma-andhare-on-joining-shivsena-rad88|title=शिवसेना प्रवेशाच्या पूर्वसंध्येलाच अंधारे आक्रमक; म्हणाल्या, शेंडी-जाणव्याचं... {{!}} Sushma Andhare on joining Shivsena|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/sushma-andhare-join-shiv-sena-in-presence-of-uddhav-thackeray-a309/|title=Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपनेतेपदी नियुक्ती|last=author/online-lokmat|date=2022-07-28|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/pune/bhima-koregaon-case-complainant-sushma-andhare-will-join-shiv-sena-tomorrow-rak94|title=Shivsena {{!}} शिवसेनेचे बळ वाढणार! सुषमा अंधारे उद्या बांधणार शिवबंधन|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref> यापुर्वी त्या कोणत्याही पक्षात नव्हत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-deputy-leader-sushma-andhare-shares-her-life-journey-on-abp-majha-majha-katta-1108432|title=तुम्ही चुकीच्या वेळेस आलात, पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंना काय म्हणाले होते|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2022-10-08|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2022-10-11}}</ref> तथापि शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता मात्र या पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला नाही. ऑक्टोबर २०२२ च्या एका मुलाखतीत अंधारे यांनी म्हटले की, "लोक मला राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्याचे बोलतात. मी राष्ट्रवादीची प्राथमिक सदस्य देखील नव्हते. शिवसेना हा माझा पहिलाच पक्ष असून दसरा मेळाव्यातील माझं पहिलंच राजकीय भाषण होतं."
 
==साहितशिवसेनेत प्रवेश ्रण्यापूर्वी र==
==साहित्य व विचार==
सुषमा अंधारेअंधकाँग्रेस कय व विचारे यांचा "शापित ,पैंजण" नावाचा [[कविता|कविता संग्रह]] इ.स. २०१० मध्ये पुण्याच्यापुण्याच्.ा देवाशीष प्रकाशन यांनी प्रकाशित केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://amarhabib.blogspot.com/2010/06/blog-post.html|title=AMAR HABIB : किसानपुत्र आंदोलन: कविता संग्रहांची यादी|date=2010-06-09|website=AMAR HABIB|access-date=2018-03-16}}</ref> शापित पैंजण हा त्यांचा कविता संग्रह [[कोल्हाटी]] जात समुदायातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणारा आहे.
 
सुषमा अंधारे यांच्या मते [[दलित साहित्य|दलित साहित्याने]] जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून [[स्वातंत्र्य]], [[समता]], बंधुता या तत्त्वांवर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर [[तर्कशास्त्र|चिकित्सा]] किंवा [[समीक्षा]] केली व ती आपल्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[नाटक|नाटके]] यासारख्या साहित्यकृतींतून मांडली, तशी चिकित्सा [[ग्रामीण साहित्य|ग्रामीण]] व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. खानोलकरांसारख्यांच्या साहित्यकृतीतून आदिम प्रेरणांच्या रूपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रूपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपरिक भक्तिसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची, समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलीकडे, ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले नाही. [[मुस्लिम मराठी साहित्य|मुस्लिम मराठी साहित्या]]मधील [[तलाक|तलाक पीडितांचे]] किंवा [[बहुपत्नीकत्व|बहुपत्‍नीकत्वाचे]] प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले, ते ही अत्यंत तुरळक व स्फुट आहे. मराठी वैचारिक साहित्यात [[धर्म]] आणि [[संस्कृती]] यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. [[विठ्ठल रामजी शिंदे|वि.रा. शिंदे]], [[पांडुरंग सदाशिव साने|सानेगुरुजी]], [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], आचार्य [[विनोबा भावे]] यांचे संस्कृती चिंतन म्हणजे [[धर्म चिकित्सा]]च आहे. अगदी अलीकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "[[सदानंद मोरे|सदानंद मोरेंनी]]' केलेले भाष्य किंवा [[दिलीप चित्रे]] यांनी "[[तुकाराम|तुकोबां]]च्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन [[मराठी संस्कृती]] विषयीच्या चर्चाविश्वाचा एक समृद्ध [[धर्म चिकित्सा|धर्मचिंतनाचा]] भाग आहे.