"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) छो 2401:4900:1C2D:6F7D:F8B4:1469:2B34:A951 (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Reverted to revision 1889483 by Sandesh9822 (talk) (TwinkleGlobal) खूणपताका: उलटविले |
||
ओळ १:
{{Infobox holiday
|holiday_name =
|type = धार्मिक
|image = Dikshabhoomi on 'Dhamma Chakra Pravartan Din' (Mass Conversion Ceremony Day) and 14 October.jpg
|caption = [[दीक्षाभूमी]], [[नागपूर]] येथील
|official_name =
|nickname =
|observedby = बौद्ध
|begins = [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]]
|ends =
|date = १४ ऑक्टोबर
|date2017=
|date2018=
|celebrations =
|observances =
|frequency= वार्षिक
|relatedto =
}}
'''
== पार्श्वभूमी ==
इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी [[सम्राट अशोक]]ांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात "अशोक विजयादशमी" म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व [[ऑक्टोबर १४|१४
== विविध ठिकाणी साजरीकरण ==
=== दीक्षाभूमी, नागपूर ===
[[File:Dhammachakra Pravantan Din celebration at Deekshabhoomi, Nagpur (4).jpg|thumb|[[दीक्षाभूमी]] नागपूर येथे ६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना बौद्ध नागरिक, ८ ऑक्टोबर २०१९]]
ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन [[दीक्षाभूमी]] नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. तसेच राज्यातील व देशातील विविध राजकीय सुद्धा या सोहळ्याला येत असतात. विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक व अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा उत्सवात सहभागी होतात. २ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे [[ड्रॅगन पॅलेस]], बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणे समाविष्ट होतात.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html|title=दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली|website=Divya Marathi}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|title=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|website=NDTV.com}}</ref> धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262|title=55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=7 अक्तू॰ 2019|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bhaskarhindi.com/news/62nd-dhammachakra-pravartan-day-on-dikshabhoomi-nagpur-maharashtra-51123|title=धम्म दीक्षा के लिए नागपुर के साथ दिल्ली-मुंबई और औरंगाबाद भी थे लिस्ट में|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=18 ऑक्टो, 2018|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref> सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तर सन २०१९ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref name="auto"/>
=== [[दीक्षाभूमी, चंद्रपूर]] ===
ओळ ३५:
=== अकोला ===
सन १९८७ पासून [[अकोला जिल्हा|अकोला जिल्ह्यात]] धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर
नागपूरच्या धम्म सोहळ्याचा कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी [[बुलढाणा]], [[वाशीम]] व [[मराठवाडा]] भागात परत जाताना [[अकोला]] रेल्वे स्टेशनवर मुक्कामी असत, कारण त्याकाळी फार दळणवळणाची साधने नव्हती. या अनुयायांना राहण्याची सोय होईल या प्राथमिक उद्देशाने सन १९८६ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अशोक वाटिके समोरील मैदान पोस्ट ऑफीस मागे संपन्न झाला. नागपूर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य सोहळा ठरला आहे. वसंत देसाई स्टेडीयम वर अनेक वर्षे हा कार्यक्रम झाला, मात्र आता मागील १० वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होत आहे.<ref name="auto1"/>
ओळ ५९:
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:नवयान]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या]]
[[वर्ग:भारतातील सार्वजनिक सुट्ट्या]]
[[वर्ग:नागपूर]]
|