"बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:A family at a temple, Buddhist culture religion rites rituals sights.jpg|thumb|right|300px|बुद्धांना वंदन करताना एक कुटुंब]]
'''बौद्ध''' ([[इंग्रजी]]: Buddhist / बुद्धिस्ट) हे [[गौतम बुद्ध]]ांनी स्थापन केलेल्या [[बौद्ध धर्म]]ाचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] आणि [[उपासक-उपासिका]]. [[गौतम बुद्ध]] हे या बौद्धांचे संस्थापक आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे [[बौद्ध धर्म]] होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thedhamma.com/buddhists_in_the_world.htm|title=Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana Foundation|website=www.thedhamma.com|access-date=2018-03-16}}</ref><ref>http{{संकेतस्थळ स्रोत|url=https://buddhaweekly.com/buddhism-now-2nd-largest-spiritual-path-1-6-billion-22-worlds-population-according-recent-studies/|title=Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts|date=2015-10-04|language=en-US|access-date=2022-08-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.liquisearch.com/list_of_religious_populations|title=List of Religious Populations {{!}} List Religious Populations|website=www.liquisearch.com|access-date=2018-03-16}}</ref> बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र [[आशिया]] खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त [[युरोप]]ातील बौद्ध बहुसंख्य असलेला [[काल्मिकिया]] हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.
 
==हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बौद्ध" पासून हुडकले