"त्रिकोण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
एका सरळ रेषेत नसलेले तीन नैकरेषीय बिंदुबिंदू सरळ रेषांनी जोडुनजोडून तयार झालेल्या भौमितीय आकृतीस '''त्रिकोण''' म्हणतात. या रेषांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात. त्रिकोणाच्या आकृतीतील सर्वात खालच्या बाजूला त्रिकोणाचा पाया म्हणतात. सर्वात वरच्या कोनबिंदूला शिरोबिंदू. शिरोबिंदूपासून पायावर टाकलेल्या लंबरेषेच्या, शिरोबिंदू ते पाया या लांबीला त्रिकोणाची उंची म्हणतात. त्रिकोणाच्या तीन्हीतिन्ही [[कोन|कोनांची]] बेरीज १८० अंश असते. यामूळेत्यामुळे कोणतेही दोनेदोन कोणकोन माहीत असल्यास तिसरा कोन सहज काढता येतो. त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजुसमोरीलबाजूसमोरील कोन सर्वात मोठा असतो. कोणत्याही त्रिकोणाचा, पाया व उंची माहितमाहीत असल्यास त्याचेत्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते.
 
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२*पाया*उंची
 
बाजूंची तुलनात्मक लांबी विचारात घेऊन त्रिकोणांचे तीन प्रकार पडतात.
बाजूवरुन त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत.
* [[समभूजसमभुज त्रिकोण]]
* [[समद्विभूजसमद्विभुज त्रिकोण]]
* [[विषमभूजविषमभुज त्रिकोण]]
 
कोनावरुन त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिकोण" पासून हुडकले