"सदस्य चर्चा:KiranBOT II/typos" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो experiment, replaced: पोलीसा → पोलिसा (2)
undo bot experiment
खूणपताका: उलटविले
ओळ १३४:
उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. [[शुद्धलेखनाचे_नियम#नियम_८.१|शुद्धलेखनाचे_नियम#नियम_८.१]]
 
पोलिसापोलीसा > पोलिसा
 
"पोलिस " > "पोलीस " (note the space at the end of the word)
ओळ १४४:
:{{ping|Shantanuo}} मला नुकताच ह्यासारखा एक अनुभव केनिया → केन्या बदल करतांना आला ([[special:diff/2048160]]). तिथे "हर्केनिया" चे "हर्केन्या" असा बदल झाला. लक्ष देऊन बघितल्यास असे दिसते कि (तांत्रिक दृष्ट्या, व्याकरणाप्रमाणे नाही) "हर्केनिया" हा "ह+र + ्+केनिया " असा लिहिल्या जातो. त्याचप्रमाणे "पोलिसा" हा शब्द "पोलिस+अ" असा लिहिला जातो. मराठी मध्ये regular expressions कसे वापरावे किंवा ते खरंच काम करतील किंवा नाही, याची मला खात्री नाही. भरपूर ठिकाणी आपण " केनिया "→ " केन्या " असे रूपांतर करू शकतो. (space at the both end). ह्याव्यतिरिक्त दुसरा काही उपाय अजून तरी सुचत नाहीये. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १८:१०, २१ मार्च २०२२ (IST)
 
:: आपण " केनिया "→ " केन्या " असे रूपांतर करू शकतो. (space at the both end). तसे केले तर केनियाची सामान्यरूपे तशीच राहतील. म्हणजे “भारताने केनियाला हरविले” हे वाक्य "भारताने केन्याला हरविले” असे होणार नाही. पण "भारताविरुद्ध केनिया विजयी” हे वाक्य "भारताविरुद्ध केन्या विजयी” असे बदलले जाईल. असे केले की काही ठिकाणी "केनिया” तर काही ठिकाणी "केन्या” दिसेल - त्याने गोंधळात अधिक वाढ होईल व ते प्रमाण लेखनाच्या दृष्टीने देखील चुकीचे ठरेल. करायचे तर '''सर्व ठिकाणी''' केनियाचे केन्या करा नाहीतर ते तसेच ठेवा. केनिया बदलताना हर्केनिया चे हर्केन्या झाले ही अपवादात्मक चूक होती. त्यासाठी हवे तर "हर्केन्या - हर्केनिया" अशी एक रिव्हर्स एंट्री टाका. अशी दोन-चार पानेच आहेत. या व्यतिरिक्त इतर काही अपवादात्मक शब्द वापरलेले गेलेले नाहीत. त्यामुळे पोलिसापोलीसा > पोलिसा हा बदल देखील निश्चिंतपणे करू शकता. [[https://shantanuo.livejournal.com/103367.html या पानावर]] दिलेल्या लिनक्स कमांडने आपण ही खात्री करून घेऊ शकता. [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) ११:२०, २२ मार्च २०२२ (IST)
:::{{ping|Shantanuo}} मी हर्केनिया लेखावर {{tl|nobots}} साचा टाकला, व लेखाला माझ्या watchlist मध्ये टाकले. हा मला सगळ्यात साधा पर्याय वाटला. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ००:३४, २५ मार्च २०२२ (IST)
 
Return to the user page of "KiranBOT II/typos".