"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६४८:
 
=== देव आणि धर्माबद्दल विचार ===
डॉ. बाबासाहेब आंबेडकर [[नास्तिकता|नास्तिक]] होते. त्यांचा [[देव|देवावर]] अजिबात विश्वास नव्हता. पण ते [[निधर्मी]] किंवा [[धर्मविरोधी]] नव्हते, तर समाजासाठी [[धर्म]] आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा [[नैतिक पाठराखण|नैतिक संहिता]], [[समता|समानता]], [[प्रेम]], [[न्याय]] यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2016/06/phule-ambedkar-ki-vaichariki-aur-virasat_bajrang-bihari-yiwari/|title=फुले-आंबेडकर की वैचारिकी और विरासत|last=तिवारी|first=Bajrang Bihari Tiwari बजरंग बिहारी|date=2016-06-05|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-08-27}}</ref> त्यांनी [[धर्मनिरपेक्षता]] या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/vishesh-news/dr-ambedkar-and-secularism-1167319/|title=डॉ. आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता|date=2015-12-06|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-08-27}}</ref> स्वतंत्र समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. तसेचमानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांना मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा आधुनिक जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण याकडे जास्तअनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला.
 
== पत्रकारिता ==