"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६४८:
 
=== देव आणि धर्माबद्दल विचार ===
डॉ. बाबासाहेब आंबेडकर [[नास्तिकता|नास्तिक]] होते. त्यांचा [[देव|देवावर]] अजिबात विश्वास नव्हता. पण ते [[निधर्मी]] किंवा [[धर्मविरोधी]] नव्हते, तर समाजासाठी [[धर्म]] आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा [[नैतिक पाठराखण|नैतिक संहिता]], [[समता|समानता]], [[प्रेम]], [[न्याय]] यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2016/06/phule-ambedkar-ki-vaichariki-aur-virasat_bajrang-bihari-yiwari/|title=फुले-आंबेडकर की वैचारिकी और विरासत|last=तिवारी|first=Bajrang Bihari Tiwari बजरंग बिहारी|date=2016-06-05|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-08-27}}</ref> त्यांनी [[धर्मनिरपेक्षता]] या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी भारतीय संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/vishesh-news/dr-ambedkar-and-secularism-1167319/|title=डॉ. आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता|date=2015-12-06|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-08-27}}</ref>