"छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ जोडला
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३१:
! संकेतस्थळ !! http://sarthi-maharashtragov.in
|}
'''छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)''' ही संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. [[समाजसुधारक]] राजर्षी [[छत्रपती]] [[शाहू महाराज]] यांच्या नावावरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आलेले आहे. सारथीची स्थापना [[मराठा]], मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, [[कुणबी]] समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि संस्थेमध्ये क्षेत्रांचा समावेश आहे. संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषत: जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://sarthi-maharashtragov.in/mr|title=मुख्य पान {{!}} छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे {{!}} महाराष्ट्र|website=sarthi-maharashtragov.in|access-date=2021-08-08}}</ref>
 
== संदर्भनोंदी ==