"भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेला एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा वारसा लाभलेल्या [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]चा एक गट आहे. [[बापू चंद्रसेन कांबळे]] या पक्षाचे संस्थापक असून या पक्षाचे बव्हंश सदस्य [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचे]] ([[दलित]] समाजातील) आहेत. १९६२ पासून हा गट कार्यरत झाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/article-about-reunion-of-republican-party-of-india/articleshow/61512239.cms|title=आरपीआयची साठ वर्षे|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-07-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-53896093|title=BBC News मराठी|language=mr}}</ref>
{{विस्तार}}
|