"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी दृश्य संपादन
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी दृश्य संपादन
ओळ १३२:
 
==जन्मतारीख प्रकरण ==
२००५ पर्यंत महाराष्ट्रासह देशभरात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिनांक २६ जुलै म्हणून प्रचलित होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात शाहुजन्म २६ जूनला झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे शाहू महाराज यांची खरी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये इतिहासतज्ज्ञांनी व साहित्यिकांची एक समिती नेमली. संशोधनांती उपलब्ध कागदपत्रांनुसार समितीने १५ जून २००६ रोजी असा निष्कर्ष काढला की छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख २६ जून १९७४ आहे. यामध्ये प्रा. [[हरी नरके]] यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या आधारावर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहू महाराजांचा वाढदिवस ईद-दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://navbharattimes.indiatimes.com/metro/lucknow/politics/july-26-is-celebrated-on-the-26th-anniversary-of-shahu-maharaj/articleshow/50285713.cms|title=26 जुलाई को नहीं 26 जून को मनाएं शाहू जी महाराज की जयंती|website=Navbharat Times|language=hi|access-date=2021-06-27}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://xn--v1bwpa9c8gbb//www.nationalindianews.in/world/human-right/shahu-maharaj-ka-janmdin/|title=शाहू महाराज का जन्म दिन ईद-दीवाली की तरह मनाओं -डॉ आंबेडकर|date=2020-06-26|website=राष्ट्रीय भारत समाचार|language=hi|access-date=2021-06-27}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://harinarke.blogspot.com/2020/06/repost.html|title=प्रा. हरी नरके: छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके|last=नरके|first=Prof Hari Narke प्रा हरी|date=2020-06-29|website=प्रा. हरी नरके|access-date=2021-06-27}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://karmalamadhanews24.com/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%95-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8/|title=शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. हरी नरके|date=2019-06-26|language=en-US|access-date=2021-06-27}}</ref>
 
==शाहूंवरील प्रकाशित साहित्य==