"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हा सर्व मजकूर लेखात आधीच उपलब्ध आहे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी दृश्य संपादन
ओळ १३०:
==स्वातंत्रलढ्यातील योगदान ==
महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.
 
==जन्मतारीख प्रकरण ==
२००५ पर्यंत महाराष्ट्रासह देशभरात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिनांक २६ जुलै म्हणून प्रचलित होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात शाहुजन्म २६ जूनला झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे शाहू महाराज यांची खरी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये इतिहासतज्ज्ञांनी व साहित्यिकांची एक समिती नेमली. संशोधनांती उपलब्ध कागदपत्रांनुसार समितीने १५ जून २००६ रोजी असा निष्कर्ष काढला की छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख २६ जून १९७४ आहे. यामध्ये प्रा. [[हरी नरके]] यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या आधारावर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहू महाराजांचा वाढदिवस ईद-दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://navbharattimes.indiatimes.com/metro/lucknow/politics/july-26-is-celebrated-on-the-26th-anniversary-of-shahu-maharaj/articleshow/50285713.cms|title=26 जुलाई को नहीं 26 जून को मनाएं शाहू जी महाराज की जयंती|website=Navbharat Times|language=hi|access-date=2021-06-27}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://xn--v1bwpa9c8gbb//www.nationalindianews.in/world/human-right/shahu-maharaj-ka-janmdin/|title=शाहू महाराज का जन्म दिन ईद-दीवाली की तरह मनाओं -डॉ आंबेडकर|date=2020-06-26|website=राष्ट्रीय भारत समाचार|language=hi|access-date=2021-06-27}}</ref>
 
==शाहूंवरील प्रकाशित साहित्य==
Line १४७ ⟶ १५०:
* ‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)
* लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)
 
 
== चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका ==