"समतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Filled in 1 bare reference(s) with reFill 2
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४५:
 
२ जानेवारी २०२० रोजी उपमुख्यमंत्री [[अजित पवार]] यांनी स्मारकाचे काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले.<ref>{{Cite web|url=https://marathi.abplive.com/news/mumbai/dr-babasaheb-ambedkar-memorial-in-mumbai-to-be-completed-in-two-years-says-ajit-pawar-728301|title=14 एप्रिल 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार : अजित पवार|first=एबीपी माझा वेब|last=टीम|date=2 जाने 2020|website=marathi.abplive.com}}</ref> २१ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा [[शरद पवार]] यांनी इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाची पाहणी केली आणि स्मारकाचे २५ टक्के काम पूर्ण झाले असून ७५ टक्के काम बाकी असल्याचे सांगितले.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/sharad-pawar-visits-indu-mill-for-ambedkar-statue-status-scj-81-2065744/|title=डॉ. आंबेडकर यांचं इंदू मिल येथील स्मारक दोन वर्षात उभं राहणं शक्य-शरद पवार|date=21 जाने 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/dhananjay-munde-maharashtra-cabinet-minister-sharad-pawar-nck-90-2066300/|title=… म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालय – शरद पवार|date=22 जाने 2020}}</ref> 
 
१५ जून २०२१ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे ४८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली. स्मारकाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले गेले. स्मारकाचे प्रवेशद्वार इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, स्मारक इमारत, बेसमेंट वाहनतळ, स्मारक इमारत आणि पुतळा वगळता प्रकल्पाचे पुर्ण झाले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mymahanagar.com/maharashtra/dhananjay-munde-gives-instruction-to-build-dr-babasaheb-ambedkar-memorial-at-indumil/304374/|title=इंदूमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे ४८ टक्के काम पूर्ण, धनंजय मुंडेनी दिल्या सूचना|website=My Mahanagar|language=mr-IN|access-date=2021-06-16}}</ref>
 
 
 
== संरचना व वैशिष्ट्ये==