"आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: {{कामचालू}} EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. E... |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक''' (EWS - Economically Weaker Section) हे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात आलेले एक आरक्षण आहे. EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात आले, आणि या आरक्षणाचा लाभ केवळ खुल्या किंवा सामान्य (open or general) प्रवर्गातील उमेदवारांनाच होतो; [[अनुसूचित जाती]], [[अनुसूचित जमाती]] आणि [[ओबीसी]] या प्रवर्गांतील उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. भारतीय संसदेने १०३वी घटनादुरुस्ती करुन हा कायदा लागू केला होता.
ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू
ईडब्ल्यूएस आरक्षण दिल्यामुळे भारतातील एकूण आरक्षण हे 59.5 टक्के झाले आहे.
* अनुसूचित जाती (SC) - 15 %
* अनुसूचित जमाती (ST) - 7.5 %
* इतर मागास वर्ग (OBC) - 27 %
* आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - 10 %
केंद्रीय स्तरावर आणि सर्व राज्यांमध्ये हे आरक्षण लागू आहे. महाराष्ट्रात आता 62 टक्के आरक्षण आहे. 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना दिलेले आरक्षण अवैध ठरवले, त्यानंतर यास वर्षी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केले गेले.
|