"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) संदर्भ दुरुस्ती |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) संदर्भ त्रुटी सुधारल्या |
||
ओळ १८६:
=== बहिष्कृत हितकारिणी सभा ===
बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन '[[बहिष्कृत हितकारिणी सभा]]' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी '[[बहिष्कृत हितकारिणी सभा]]' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२१, १२३ व १२४|language=मराठी}}</ref> भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी [[सायमन कमिशन]]कडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.<ref name="auto16">{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४२|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=Dr. Ambedkar Life And Mission|last=keer|first=Dhanajay|publisher=Popular Prakashan|year=1995|isbn=|location=|pages=62}}</ref> या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरु करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत [[सोलापूर]] (१९२५ मध्ये), [[जळगाव]], [[पनवेल]], [[अहमदाबाद]], [[ठाणे]] अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरु करण्यात आली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२१, १२३, १२४ व १२६|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?redir_esc=y&id=Wx218EFVU8MC&q=Shahu+meets+ambedkar#v=snippet&q=Shahu%20food&f=false|title=Dalit Movement in India and Its Leaders, 1857–1956|last=Kshīrasāgara|first=Rāmacandra|date=
=== कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट ===
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar and his followers at Vijaystambha of Bhima Koregaon (Pune, Maharashtra).jpg|thumb|300px|left|१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते भीमा-कोरेगाव येथील 'विजयस्तंभ' येथे युद्ध जिंकलेल्या शूर महार रेजिमेंटच्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आले असतानाचे छायाचित्र. छायाचित्रात पुष्पहार घातलेले बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या डाव्या हाताला शिवराम जानबा कांबळे व इतर कार्यकर्ते.]]
१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे [[कोरेगावची लढाई|ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई]] झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे [[महार]] सैनिक लढले होते. १ जानेवारी १८२७ रोजी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[कोरेगाव भिमा|भीमा कोरेगाव]] येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी [[महार रेजिमेंट|महार बटालियनच्या]] शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून [[पेशवे|पेशव्यांच्या]] ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.<ref name="शर्मा">{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-42542280|title=कोरेगांव में मराठों और महारों के बीच हुआ क्या था
२५ डिसेंबर १९२७ रोजी [[महाड]] येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की ''तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात''.<ref name="शर्मा"/><ref name="bbc.com"/><ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/pune/dr-babasaheb-ambedkar-gave-salute-vijaystambha-bhima-koregoan/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली अन्...|date=1
=== चवदार तळे आंदोलन ===
ओळ २१२:
|डॉ. बाबासाहेब आंबेडकर|<sub>इ.स. १९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावरील विधान</sub><ref name="auto41">{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=[[तैवान]]|pages=५६|language=मराठी}}</ref>}}
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या [[मनुस्मृती]]मुळे निर्माण झालेल्या आहेत.<ref name="auto16" /> काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.<ref name="auto16" /> हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.<ref name="auto16" /> मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.<ref name="auto16" /> आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.<ref name="auto16" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत
[[चित्र:Flyer published before Mahad Satyagraha in 1927.png|thumb|300px|महाड सत्याग्रहाचे प्रकाशित पत्रक]]
ओळ २४२:
<blockquote>मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही!<ref name="archive.is"/> </blockquote>
त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/lokprabha/babasaheb-ambedkar-and-religion-change-290869/|title=बाबासाहेब आणि धर्मातर|date=6
=== 'हरिजन' शब्दाला विरोध ===
[[महात्मा गांधी]] अस्पृश्यांसाठी '[[हरिजन]]' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.<ref
== मंदिर सत्याग्रह ==
|