ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. डॉ. जयश्री पाटील हे दोघे पती-पत्नी आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-56648803|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> त्यांना झेन नावाची मुलगी आहे. तीचे नाव '[[झेन]]' या बौद्ध संकल्पनेतून ठेवले गेले आहे.
२२ ऑगस्ट २०१८ मध्येरोजी, परळच्या 'क्रिस्टल प्लाझा' या इमारतीला आग लागली तेव्हा सदावर्ते यांची तिसऱ्या इयत्तेतील १० वर्षीय कन्या झेन सदावर्ते हिने प्रसंगावधान दाखवत घरातल्याइमारतीतील सगळ्यांनाअनेकांना वेळीचसावधगिरीचे सावधउपाय केलेसुचवले. होते,आगीमुळे सर्वत्र व खोल्यांमध्ये धूर झालेला असताना तेथे थांबलेल्या १७ जणांना तिने टॉवेल ओले करून त्याचा विशिष्ट पद्धतीने मास्कप्रमाणे वापर करून श्वासोच्छवास करण्यास सांगितले. त्या सर्वांनी झेनचा सल्ला मानला आणि धूर असूनही ते सर्व गुदमरून गेले नाहीत. त्यामुळे काहींचे१७ लोकांचे प्राण वाचले होते. याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते झेन सदावर्तेला राष्ट्रीय [[शौर्य पुरस्कार]] प्रदान करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mumbailive.com/hi/civic/zen-sadavarte-will-be-honored-national-child-bravery-award-44434|title=मुंबई की इस 10 साल की बच्ची को मिला बहादुरी का पुरस्कार, क्या किया था इसने?|website=Mumbai Live|language=hi|access-date=2021-06-02}}</ref>