Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३:
नमस्कार
माझे नाव संदेश हिवाळे, मी एक मराठी प्रेमी असून लेखन करणे हा माझा छंद आहे. १२ जुलै २०१६ पासून मी मराठी विकिपीडियावर लेखन करीत आहे. ७ फेब्रुवारी २०२१ पासून मी येथे [[:विकिपीडिया:रोलबॅक|द्रुतमाघारकार]] (Rollbacker) म्हणून कार्यरत आहे. मी अनेकदा मराठी विकिपीडियावरील सर्वात सक्रीय संपादक राहिलो आहे.
एप्रिल २०२१ मध्ये मी स्वतःचे '''[https://www.dhammabharat.com/ www.dhammabharat.com]''' ('''धम्म भारत''') हे संकेतस्थळ सुरु केले आहे. यावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आंबेडकर, विकिपीडिया आदी विषयांवरील तथ्यात्मक स्वरुपाची व रंजक माहिती देण्यावर माझा भर आहे.
मराठीचा अधिकाधिक विस्तार व्हावा, या दिशेने कार्य करणे मला आवडते. महतत्त्वपूर्ण, उल्लेखनीय, प्रसिद्ध वा रंजक गोष्टींबद्दल माहिती गोळा करणे मला आवडते. आपल्या जवळचे ज्ञान व इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले ज्ञान यांना एकत्र करुन ते मराठी विकिपीडियावर आणणे असा माझा प्रयत्न चाललेला असतो. विकिपीडियावर नासाडी/उत्पात करणारी संपादने रोकण्याचेही मी काम करतो. मी सर्व प्रकारच्या लेखांत संपादन करत असलो तरी "संस्कृती", "कला", "[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]", "राजकारण", "धर्म", " बौद्ध धर्म ", आणि "समाज" हे माझे आवडीचे विषय आहेत.
|