"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५४:
}}
{{बौद्ध धर्म}}
'''बुद्ध''' ([[इ.स.पू. ६२३]]/ [[इ.स.पू. ५६३|५६३]] – [[इ.स.पू. ५४३]]/ [[इ.स.पू. ४८३]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/29473/|title=बुद्ध|date=2019-07-04|website=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|language=mr-IN|access-date=2021-05-17}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/list/666/|title=Lumbini, the Birthplace of the Lord Buddha|last=Centre|first=UNESCO World Heritage|website=UNESCO World Heritage Centre|language=en|access-date=2021-05-17}}</ref>) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व [[समाजसुधारक]] होते. त्यांनी [[बौद्ध धर्म]]ाची स्थापना केली. '''गौतम बुद्ध''', '''शाक्यमूनी बुद्ध''', '''सिद्धार्थ गौतम''', '''सम्यक सम्मासंबुद्ध''' ही त्यांची अन्य नावे आहेत.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=C3hyv7aV9QgC&printsec=frontcover&dq=gautam+buddha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwis7tnImLraAhVHp48KHefLA3cQ6AEINjAD#v=onepage&q=gautam%20buddha&f=false|title=Gautam Buddha (The Spiritual Light Of Asia)|last=Mathur|first=S. N.|date=2005-12|publisher=Diamond Pocket Books (P) Ltd.|isbn=9788189182700|language=en}}</ref> [[शाक्य]] गणराज्याचा राजा [[शुद्धोधन]] व त्यांची पत्नी महाराणी [[महामाया]] (मायादेवी) यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये [[इ.स.पू. ५६३]] मध्ये [[लुंबिनी]] येथे बुद्धाचा जन्म झाला.<ref name=":0" /> या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई [[महाप्रजापती गौतमी]] यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. [[इ.स.पू. ५४७]] मध्ये [[यशोधरा]] या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना [[राहुल]] नावाचा एक पुत्र झाला.<ref name=":2" /> [[हिंदू]] धर्मातील मान्यतेनुसार बुद्धांना [[विष्णू]]च्या दशावतारातील नववा अवतार मानले जाते, तथापि बौद्ध धर्मात यास खोडसाळपणाचे समजले जाते.
"[[बुद्ध (शीर्षक)|बुद्ध]]" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.biographymarathi.com/2020/07/history-of-lord-buddha-in-marathi.html|title=Biography in Marathi : प्रेरणादायी जीवनचरित्र|website=biographymarathi.com|access-date=2021-03-18}}</ref> ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध [[भिक्खू]] - [[भिक्खूनी]]ंचा आणि दुसरा — बौद्ध [[उपासक]] - उपासिकांचा. बौद्ध धर्माच्या अनुयायांना "[[बौद्ध]]" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XjjwjC7rcOYC&printsec=frontcover&dq=buddhism+history&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjlgc2WnrraAhVDto8KHa8eA-sQ6AEIJjAA#v=onepage&q=buddhism%20history&f=false|title=A History of Indian Buddhism: From Śākyamuni to Early Mahāyāna|last=Hirakawa|first=Akira|date=1993|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120809550|language=en}}</ref>
सर्व खंडांतील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत. [[आशिया]] खंडात तर [[बौद्ध धर्म|बौद्ध]] धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्धधर्मीय आहे. इ.स. २०१० मध्ये, जगभरातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या १८० कोटी ते २१० कोटी इतकी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.reddit.com/r/sgiwhistleblowers/comments/3llqlt/on_downplaying_the_number_of_buddhists_worldwide/|title=r/sgiwhistleblowers - On downplaying the number of Buddhists worldwide|website=reddit}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://saharareporters.com/2013/02/22/nigerian-clerics-kicking-god-kissing-dog-ayo-opadokun|title=Nigerian Clerics: Kicking God, Kissing The Dog By Ayo Opadokun|date=22 फेब्रु, 2013|website=Sahara Reporters}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://thetruelordbuddha.blogspot.com/p/buddhism-by-country.html|title=The True Lord Buddha: Buddhism by country from wiki}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.liquisearch.com/list_of_religious_populations|title=List of Religious Populations {{!}} List Religious Populations|website=www.liquisearch.com|access-date=2021-05-17}}</ref> अनुयायांच्या तुलनेत [[येशू ख्रिस्त]]ानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहे. तसेच भारतातील कोट्यवधी [[दलित]] व [[हिंदू]] धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत.
मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी [[इंग्लंड]]मधील [[ऑक्सफोर्ड विद्यापीठ]]ाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य [[रजनीश]] ([[ओशो]]) बुद्धांबद्दल म्हणतात की, ''बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.''
|