"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1902617 by Sandesh9822 (talk) (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ २:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = गौतम बुद्ध
| चित्र = Buddha in Sarnath Museum (Dhammajak Mutra).jpg
| चित्र_आकारमान = 220px
ओळ १७:
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे = गौतम, शाक्यमुनी
| वांशिकत्व =
ओळ ५१:
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण = जगातील सर्वात महान व्यक्तिमत्व</br> जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती</br> जगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी
| संकीर्ण =
}}
{{बौद्ध धर्म}}
'''गौतम बुद्ध''' ([[इ.स.पू. ६२३]]/ [[इ.स.पू. ५६३|५६३]] – [[इ.स.पू. ५४३]]/ [[इ.स.पू. ४८३]]<ref>https://vishwakosh.marathi.gov.in/29473/</ref>) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाज सुधारक होते. त्यांनी [[बौद्ध धर्म]]ाची स्थापना केली. '''गौतम बुद्ध''', '''शाक्यमूनी बुद्ध''', '''सिद्धार्थ गौतम''', '''सम्यक संबुद्धसम्मासंबुद्ध''' ही त्यांची अन्य नावे आहेत.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=C3hyv7aV9QgC&printsec=frontcover&dq=gautam+buddha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwis7tnImLraAhVHp48KHefLA3cQ6AEINjAD#v=onepage&q=gautam%20buddha&f=false|title=Gautam Buddha (The Spiritual Light Of Asia)|last=Mathur|first=S. N.|date=2005-12|publisher=Diamond Pocket Books (P) Ltd.|isbn=9788189182700|language=en}}</ref> [[शाक्य]] गणराज्याचा राजा [[शुद्धोधन]] (पाली प्राकृत भाषेत [[शुद्धोधन]], म्हणजे शुद्ध तांदळासारखा, सुद्द म्हणजे शुद्ध आणि ओदन म्हणजे तांदूळ) व त्यांची पत्‍नी महाराणी [[महामाया]] (मायादेवी) यांच्या पोटी क्षत्रिय ईक्श्वाकु कुळामधेकुळामध्ये [[इ.स.पू. ५६३]] मध्ये [[लुंबिनी]] येथे राजकुमाराचा जन्म झाला.<ref name=":0" /> या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई [[महाप्रजापती गौतमी]] यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. [[यशोधरा]] या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा [[इ.स.पू. ५४७]] मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना [[राहुल]] नावाचा एक पुत्र झाला.<ref name=":2" /> [[हिंदू]] धर्मातील मान्यतेनुसार गौतम बुद्धांना [[विष्णू]]च्या दशावतारातील नववा अवतार मानले गेलेजाते, आहेतथापि बौद्ध धर्मात यास खोडसाळपणाचे समजले जाते.
 
"[[बुद्ध (शीर्षक)|बुद्ध]]" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.biographymarathi.com/2020/07/history-of-lord-buddha-in-marathi.html|title=Biography in Marathi : प्रेरणादायी जीवनचरित्र|website=biographymarathi.com|access-date=2021-03-18}}</ref> ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध [[भिक्खू]] - [[भिक्खूनी]]ंचा आणि दुसरा — बौद्ध [[उपासक]] - उपासिकांचा. बौद्ध धर्माच्या अनुयायांना "[[बौद्ध]]" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XjjwjC7rcOYC&printsec=frontcover&dq=buddhism+history&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjlgc2WnrraAhVDto8KHa8eA-sQ6AEIJjAA#v=onepage&q=buddhism%20history&f=false|title=A History of Indian Buddhism: From Śākyamuni to Early Mahāyāna|last=Hirakawa|first=Akira|date=1993|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120809550|language=en}}</ref>