"मराठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1815510 by Sandesh9822 (talk) (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''मराठा''' ही महाराष्ट्रातील जात आहे. मराठा जातीच्या विविध पोटजाती सुद्धा आहेत. ९६ कुळी मराठा, [[कुणबी]] मराठा, मराठा कुणबी इत्यादी.<ref name=":0">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/363851/Maratha|title=एक मराठा लाख मराठा people|work=Encyclopedia Britannica|access-date=2018-09-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/285248/India/46986/The-Marathas|title=India {{!}} Facts, Culture, History, Economy, & Geography|work=Encyclopedia Britannica|access-date=2018-09-16|language=en}}</ref> महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% मराठा व १६% कुणबी आहेत. तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे १६.२९ टक्के आणि ७.३४ टक्के होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-44945662|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> [[महाराष्ट्र]]ासह, [[गोवा]], तसेच [[मध्य प्रदेश]], ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठा" पासून हुडकले