"गुणरत्न सदावर्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
'''गुणरत्न सदावर्ते''' हे महाराष्ट्रातील [[विधिज्ञ]] आहेत. महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत आरक्षण दिले होते. मात्र मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याने ते देऊ नये यासाठी सदावर्ते यांनी [[सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयात]] याचिका यशस्वीपणे लढवली.
ॲडव्होकेट सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झाले. ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते 'सम्यक विद्यार्थी आंदोलन'ही त्यांची संघटना चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे.
ओळ १९:
* सुप्रीम कोर्टात ५० लाख कर्मचाऱ्यांची केस
* [[हैद्राबाद|हैदराबाद]] उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका, वगैरे.
* महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात याचिका
== मराठा आरक्षण ==
महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला 'सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC)' या प्रवगातंर्गत आरक्षण दिले होते. मात्र हे आरक्षण असंवैधानिक असल्याने ते देऊ नये अशी भूमिका सदावर्ते यांनी [[सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयात]] मांडली. ५ मे २०२१ रोजी, मराठा समाजाला SEBC प्रवगातंर्गत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने रद्दबादल ठरवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-05-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/gunratna-sadavarte-on-maratha-reservation-verdict-in-supreme-court-985202|title=Maratha Reservation : हत्या झाली तरी खुल्या गुणवंतांसाठीची लढाई सुरु राहील : गुणरत्न सदावर्ते|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2021-05-05|website=marathi.abplive.com|language=en|access-date=2021-05-05}}</ref> मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे असंवैधानिक आहे, त्यामुळे ते रद्द करावे अशी याचिका ॲड. जयश्री पाटील यांनी दाखल केली होती. त्यांनी कायद्यात पीएच.डी केली आहे. २०१४च्या मराठा आरक्षण कायद्यास न्यायालयात आव्हान देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल.के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास अवैध ठरवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/gunratna-sadavarte-on-maratha-reservation-verdict-in-supreme-court-985202|title=Maratha Reservation : हत्या झाली तरी खुल्या गुणवंतांसाठीची लढाई सुरु राहील : गुणरत्न सदावर्ते|last=टीम|first=एबीपी माझा वेब|date=2021-05-05|website=marathi.abplive.com|language=en|access-date=2021-05-05}}</ref>
== सदावर्तेंवरील हल्ला ==
|