"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७८:
== सामाजिक सुधारणांबाबत टिळकांची भूमिका ==
 
टिळकांच्या काळात, महिला आणि [[जात|जातीच्या]] प्रश्नावर [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|कॉंग्रेसमध्ये]] दोन गट होते - सुधारणावादी आणि पुराणमतवादी. [[अस्पृश्यता|जातीय भेदभाव]] दूर करणे, [[बालविवाह|बालविवाहावर]] बंदी घालणे, [[विधवा]] विवाहाचे समर्थन करणे आणि [[महिला शिक्षण]] हे सुधारणावादी विचारधारेचे चार मुख्य आधार होते. [[महादेव गोविंद रानडे]], [[डब्ल्यू.सी. बॅनर्जी]], [[विष्णू हरी पंडित]] आणि नंतर [[गोपाळ गणेश आगरकर]] तसेच [[गोपाळ कृष्ण गोखले]] आदी या पक्षात होते. दुसरीकडे, [[विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर|विष्णुशास्त्री चिपळूणकर]] आणि टिळक हे रूढीवादी विचारांचे नेतृत्व करीत होते.<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-53723076|title=टिळक महिलांना आणि ब्राह्मणेतरांना शिक्षण देण्याच्या विरोधात होते का? BBC News मराठी|language=mr}}</ref>
 
=== महिला शिक्षणाबद्दल टिळकांचे विचार ===
टिळकांनी पूर्ण क्षमतेने [[स्त्रीशिक्षण|स्त्री शिक्षणाला]] विरोध केला. [[परिमला व्ही. राव]] यांनी आपल्या शोधपेपरमध्ये मुख्यत्वे टिळकांच्या [[मराठा (मराठी वृत्तपत्र)|''मराठा'']] वर्तमानपत्राचा हवाला देत सांगितले की विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या कट्टरपंथी गटाने १८८१ ते १९२०च्या दरम्यान कशाप्रकारे मुलींसाठी शाळा सुरु करण्याला आणि प्रत्येक समुदायाला शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना विरोध केला. या गटाच्या विरोधामुळे महाराष्ट्रातील ११ पैकी ९ [[नगरपालिका|नगरपालिकांमध्ये]] प्रत्येकाला शिक्षण देण्याच्या प्रस्तावाला पराभवाला सामोरे जावे लागले. या गटाने राष्ट्रवादी शिक्षणाचा पुरस्कार केला, ज्यामध्ये [[धर्मग्रंथ|धर्मशास्त्रांचे]] अध्यापन व त्याच्या कौशल्यांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref>
 
=== विवाहाचे वय व टिळकांचे विचार ===
त्यावेळी मुलींचे लग्न अगदी लहान वयात होते, त्यामुळे त्यांना असह्य छळ व यातना सहन करावा लागला. [[पेशवे|पेशव्यांच्या]] राज्यात [[ब्राह्मण समाज|ब्राह्मण]] कुटुंबांयांसाठी हे अनिवार्य होते की आपल्या मुलीचे लग्न ९ वर्षांपेक्षा कमी वयात केले गेले पाहिजे. एका प्रसिद्ध प्रकरणात, मुलगी फूलमणीचे ११व्या वर्षीच लग्न केले होते, तिच्या ३५ वर्षीय पतीने तिच्याशी [[बलात्कार|जबरदस्तीने संभोग]] (लैंगिक अत्याचार) केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ब्रिटिश भारतात अशा अनेक घटना घडल्या होत्या ज्यामध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याने त्या [[अपंग]] झाल्या. विवाह आणि संमतीने लैंगिक संबंध यासाठीचे वय वाढविण्याची मागणी [[भारतातील समाजसुधारक|भारतातील समाजसुधारकांकडून]] करण्यात येत होती. म्हणूनच ब्रिटिश सरकारने १८९१ साली एक कायदा "एज ऑफ कॉन्सेन्ट ॲक्ट १८९१" तयार केला आहे ज्यानुसार १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या विवाहित किंवा अविवाहित मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्काराच्या प्रकारात येईल. कॉंग्रेसचे सुधारवादी लोकांचे या विधेयकाला समर्थन होते, परंतु टिळकांनी या प्रकरणात ब्रिटीश सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध केला. ते म्हणाले - '''हा सरकारचा कायदा योग्य आणि उपयुक्त असू शकेल, परंतु तरीही सरकारने आमच्या सामाजिक परंपरा आणि जीवनशैलीत हस्तक्षेप करावा अशी आमची इच्छा नाही''.'<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref>
 
=== जातीचे निर्मूलन व गैर-ब्राम्हणांबद्दल टिळकांचे विचार ===
टिळकांनी [[भारतातील जातिव्यवस्था|जातीव्यवस्थेचे]] ''(द प्रॉस्पेक्ट्स ऑफ हिंदू कास्ट, मराठा, 10 जुलै 1881)'' समर्थन केले. टिळकांचा [[चातुर्वर्ण्य|वर्ण व्यवस्थेवर]] ठाम विश्वास होता. त्यांचा असा विश्वास होता की [[ब्राह्मण (वर्ण)|ब्राह्मण जात]] सर्वात शुद्ध आहे आणि जातीव्यवस्थेला टिकवून ठेवणे देश व समाजाच्या हिताचे आहे. त्यांचे म्हणणे होते की जातीचे[[जातिव्यवस्थेचे निर्मूलन|जातींचे निर्मूलन]] होणे म्हणजे [[राष्ट्रीयत्व|राष्ट्रीयत्वाचा]] ऱ्हास होणे होय. त्यांच्या मते, [[जात]] हा हिंदू समाजाचा आधार आहे आणि जातीचा नाश म्हणजे हिंदू समाजाचा नाश.<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref>
 
जेव्हा [[जोतीराव गोविंदराव फुले|ज्योतिबा फुले]] यांनी <u>अनिवार्य शिक्षणाचे अभियान</u> सुरू केले तेव्हा टिळकांनी त्याला विरोध केला. टिळकांचा असे म्हणणे होते की, प्रत्येक बालकाला [[इतिहास]], [[भूगोल]], [[गणित]] शिकवण्यास काही अर्थ नाही, कारण त्यांचा उपयोग त्यांच्या आयुष्यात होत नाही. [[कुणबी]] जातीच्या मुलांना इतिहास, भूगोल किंवा गणिताचे शिक्षण दिल्यास त्यांचे नुकसान होईल कारण ते त्यांचे वांशिक कौशल्य विसरतील. ते पुढे म्हणाले की, कुणबी जातीच्या मुलांनी आपला पारंपरिक [[शेती]] व्यवसाय करावा आणि [[शिक्षण|शिक्षणापासून]] दूर रहावे. टिळक हे विचार मांडत असताना, त्याच वेळी ब्रिटिश सरकार शाळा उघडत होती, आणि त्यात सर्व जातींच्या मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार देत होती. टिळकांनी यास ब्रिटिश सरकारची गंभीर चूक म्हटली. सार्वजनिक शाळेत [[महार]] आणि [[मांग]] जातीच्या मुलांना प्रवेश देण्याबद्दल टिळकांनी ब्रिटीश सरकारला इशारा दिला की, महार-मांग मुले ब्राह्मण मुलांबरोबर बसल्याने हिंदू धर्म सुरक्षित राहणार नाही.<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref>
 
=== टिळकांबद्दल डॉ. आंबेडकरांचे विचार ===
[[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा]] असा विश्वास होता की टिळकांमुळे कॉंग्रेसने समाज सुधारणेचे काम थांबवले. यामुळे भारतातील सामाजिक परिवर्तनाचा मार्ग बंद झाला आणि राजकीय सुधारणाही थांबल्या. ज्या काळात [[महादेव गोविंद रानडे]] आणि [[गोपाळ कृष्ण गोखले]] ते [[जोतीराव गोविंदराव फुले|ज्योतिबा फुले]] समाजसामाजिक सुधारणेसाठी कार्यरत होते, त्या काळात टिळक पारंपरिक नेत्यांचे नेतृत्व करीत होते. आणि या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी टिळकांबद्दल सातत्याने टीकात्मक लेखन केलेले आहे.<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref>
 
टिळक त्यावेळी कॉंग्रेस पक्षात कार्यरत होते. कॉंग्रेसमध्येच एक संस्था होती - ''सोशल कॉन्फरन्स'' ज्याने समाज सुधारणेसाठी काम केले. १९९५ मध्ये जेव्हा कॉंग्रेसचे अधिवेशन चालू होते, तेव्हा काही लोक म्हणाले की जर कॉंग्रेसच्या अंतर्गत सोशल कॉन्फरन्सने समाज सुधारणेचे काम केले तर आम्ही कॉंग्रेसचा पंडाल जाळून टाकू. अशा लोकांचे वैचारिक नेतृत्व टिळक करीत होते. शेवटी निर्णय घेण्यात आला की कॉंग्रेसचा समाजसुधारणाच्या कोणत्याही कार्यक्रमाशी संबंध राहणार नाही, मग ते कितीही महत्वाचे असले तरीही. कॉंग्रेस केवळ एक राजकीय व्यासपीठ बनले, त्यांनी समाज सुधारणेचे कार्यक्रम थांबविले. याचे वर्णन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या "गांधींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले?" पुस्तकात तपशीलवार केले आहे. "[[रानडे, गांधी आणि जीना|रानडे, गांधी आणि जिन्ना]]" या आपल्या दुसऱ्या पुस्तकात आंबेडकर लिहितात - "''विचारवंतांचा एक गट कट्टरपंथी आणि अराजकीय आहे आणि दुसरा गट पुरोगामी आणि राजकीय आहे.''" पहिल्या गटाचे नेतृत्व आधी चिपळूणकर आणि नंतर टिळक यांनी केले. या दोघांमुळे रानडे यांना विविध प्रकारचे त्रास झाले. यामुळे केवळ सामाजिक सुधारणांच्या कामांचेच नुकसान झाले नाही तर राजकीय सुधारणांनाही सर्वाधिक फटका बसल्याचे अनुभवावरून दिसून येते.'<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref>
 
टिळक आणि रानडे यांची तुलना करताना बाबासाहेब आंबेडकर हेही लिहितात की निःसंशयपणे टिळक तुरुंगात राहिले, परंतु रानडे यांची लढाई अधिक कठीण होती. ज्या व्यक्तीने राजकीय लढा दिला त्याला समाज डोक्यावर घेतो, तर समाज सुधारणेसाठी संघर्ष करणारी व्यक्ती बऱ्याचदा एकटी असते आणि तिला सर्व प्रकारच्या अपमानांना सामोरे जावे लागते.<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref>
 
टिळकांचे स्पष्ट मत होते की [[शेतकरी]] आणि कारागीर जातींनी [[राजकारण|राजकारणात]] प्रवेश करू नये. १९१८ मध्ये या जातींनी राजकीय प्रतिनिधित्त्व मागितले असता टिळकांनी सोलापुरातील एका सभेत असे म्हटले होते की '[[तेली]]-[[तामोशी|तामोली]]-[[कुणबी]] [[विधानसभा|विधानसभेत]] जाऊन काय करणार?' बाबासाहेबांच्या मते, टिळकांच्या मते या जातीतीलजातींतील लोकांचे कार्य कायद्याचेकायद्यांचे अनुसरण करणे आहे आणि त्यांना कायदे करण्याचा अधिकार असू नये.<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref>
 
== सार्वजनिक उत्सवांची सुरुवात ==