"वीरा साथीदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{कामचालू}}
 
वीरा साथीदार (जन्म: विजय वैरागडे, इ.स. १९६०, नागपूर - निधन : इ.स. २०२१) हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केलं. https://www.imdb.com/name/nm6481337/bio?ref_=nm_ov_bio_sm
वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, समाज प्रबोधक होते. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. या चित्रपटाला 62वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार त्यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले.
 
https://www.bbc.com/marathi/india-56742066
वीरा साथीदार यांचे १३ एप्रिल २०२१ रोजी कोव्हिडमुळे नागपुरात निधन झाले.
 
https://www.thelallantop.com/videos/veera-sathidar-the-lead-actor-of-the-2014-marathi-film-court-died-due-to-covid-19/
धम्मचारी पद्मबोधी यांनी म्हणतात की, "वीरा नक्षल समर्थक नव्हता, पण तो विद्रोही गीतकार होता. तो शांतिवादी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच तो समाज प्रबोधन करायचा. पोलिसांचा ससेमिरा, न्यायव्यवस्थेच्या विलंबाने त्रस्त झालेला एक सामान्य भारतीय नागरिक, जो कोर्ट सिनेमात आपण 'नारायण कांबळे' या भूमिकेत पाहिला... वीरा तेच आयुष्य जगायचा. तो भारतातील मानसिक गुलामगिरीच्या विरोधात होता. त्याला त्याच्या समाजाला या मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढायचे होते. पण हा वसा पूर्ण करताना त्याला अनेकदा पोलिसांनी अटक केली पण एकदाही त्यांच्या विरोधात पुरावा पोलिस सिद्ध करू शकले नाही. घेतला वसा त्याने कधी टाकला नाही त्यामुळेच त्याला बराच काळ विजनवासात राहावे लागले. पण हे सर्व सहन करुनही त्याने कधी परिस्थितीसोबत हातमिळवणी केली नाही."
 
https://indianexpress.com/article/entertainment/regional/court-actor-vira-sathidar-dies-due-to-covid-19-related-complications-7271377/
https://www.bbc.com/marathi/india-56742066
 
https://thewire.in/rights/ambedkarite-activist-actor-vira-sathidar-passes-away-due-to-covid-19
https://www.bbc.com/hindi/entertainment/2015/04/150412_national_award_winner_marathi_actor_rns
 
वर्धा जिल्ह्यातील जोगी नगर इथे बालपण गेलेल्या वीरा साथीदार यांचं खरं नाव विजय वैरागडे. आडनावावरून जात कळते म्हणून त्यांनी कधीही आडनाव लावलं नाही. सामान्य लोकांचा आंदोलनाताला साथीदार म्हणून वीरा साथीदार असं नाव त्यांनी लावलं. त्यांनी 'विद्रोही' नावाच्या मासिकाचे संपादन केले. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला होती. 'रिपब्लिकन पँथर' संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. त्यांची व्याख्यानं विशेष देशभर गाजली होती.
 
वीरा साथीदार यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अजिबात ठीक नव्हती. लहानपणापासूनच वीराला कलेची आवड होती. सुरुवातीपासूनच चित्रकला, शिल्पकला, काव्यलेखन, अभिनय या विषयात ते निपुण होते. त्यांनी दलित रंगभूमीपासूनच अभिनयास सुरुवात केली. २०१४ मध्ये आलेल्या साथीदारांच्या 'कोर्ट' या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु त्यांच्या आर्थिक स्थितीत काही फरक पडला नाही. या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली पण काम मिळू शकले नाही.
https://www.jagran.com/entertainment/bollywood-national-award-winner-actor-vira-sathidar-died-due-to-corona-virus-at-the-age-of62-21555148.html
 
https://www.amarujala.com/entertainment/bollywood/national-award-winning-film-court-s-actor-veera-sathidar-dies-of-coronavirus
 
 
न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झालं होतं. 'कोर्ट' चित्रपटाला सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान मिळाला होता. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती. https://www.bbc.com/hindi/entertainment/2015/04/150412_national_award_winner_marathi_actor_rns
 
 
वीरा साथीदार यांचे बालपणीचे मित्र आणि सहकारी धम्मचारी पद्मबोधी यांनीवीरा साथीदार यांच्याविषयी म्हणतातसांगितलं की, "वीरा नक्षल समर्थक नव्हता, पण तो विद्रोही गीतकार होता. तो शांतिवादी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच तो समाज प्रबोधन करायचा. पोलिसांचा ससेमिरा, न्यायव्यवस्थेच्या विलंबाने त्रस्त झालेला एक सामान्य भारतीय नागरिक, जो कोर्ट सिनेमात आपण 'नारायण कांबळे' या भूमिकेत पाहिला... वीरा तेच आयुष्य जगायचा. तो भारतातील मानसिक गुलामगिरीच्या विरोधात होता. त्याला त्याच्या समाजाला या मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढायचे होते. पण हा वसा पूर्ण करताना त्याला अनेकदा पोलिसांनी अटक केली पण एकदाही त्यांच्या विरोधात पुरावा पोलिस सिद्ध करू शकले नाही. घेतला वसा त्याने कधी टाकला नाही त्यामुळेच त्याला बराच काळ विजनवासात राहावे लागले. पण हे सर्व सहन करुनही त्याने कधी परिस्थितीसोबत हातमिळवणी केली नाही."
 
निधन
वीरा साथीदार यांचं कोव्हिडने निधन झालं. त्यांच्यावर नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये गेले आठवडाभर उपचार सुरू होते.
 
https://www.bbc.com/marathi/india-56742066