"वीरा साथीदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाक...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

००:४५, २३ एप्रिल २०२१ ची आवृत्ती

वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार होते. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. या चित्रपटाला 62वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे.