"महादेव गोविंद रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९६:
*Mahadev Govind Ranade : A Biography Of His Vision And Ideas (इंग्रजी १९९८-वेरिंदर ग्रोवर)
* [[रानडे, गांधी आणि जीना]] (इ.स. १९४३) – डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]]
 
== रानडेंबद्दल व्यक्त झालेली मते ==
१९४२ साली रानडेंच्या जन्मशताब्दी दिनी ([[रानडे, गांधी आणि जीना]]) बोलताना [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] म्हणाले होते की, "रानडे हे स्वभावत: प्रामाणिक होते. त्यांच्यात प्रचंड क्षमतेची बुद्धी होती. ते केवळ वकील किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नव्हते, तर सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ, सर्वोत्तम इतिहासकार, सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञ, तसंच दिव्य दृष्टी असेलेले व्यक्ती होते."<ref>{{स्रोत बातमी|last=परिमला|first=व्ही. राव|url=https://www.bbc.com/marathi/india-53723076|title=टिळक महिलांना आणि ब्राह्मणेतरांना शिक्षण देण्याच्या विरोधात होते का?|publisher=BBC News मराठी|year=11 ऑगस्ट 2020|language=mr}}</ref>
 
==हे सुद्धा पहा==