"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५७:
 
डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु उपसभापतींनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६१|language=मराठी}}</ref> लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६१ व २६४|language=मराठी}}</ref><ref name="auto31">{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_ambedkar_un_birth_century_cj_tk|title=‘असल उपचार है हिंदू शास्त्रों की पवित्रता का नाश’|website=BBC News हिंदी}}</ref>
 
=== राज्यसभा सदस्य ===
आंबेडकरांनी [[१९५२ लोकसभा निवडणुका|१९५२ ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक]] [[उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)|बॉम्बे उत्तरमधून]] लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षाचे]] उमेदवार [[नारायण काजोलकर]] यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर [[राज्यसभा सभासद|राज्यसभेचे सदस्य]] झाले. सन १९५४ मध्ये [[भंडारा जिल्हा|भंडारा]] येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते.
 
आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी [[भारतीय संसद]]ेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.<ref>{{cite web|title=Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952|url=http://164.100.47.5/Newmembers/alphabeticallist_all_terms.aspx|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi|accessdate=5 March 2019}}</ref>
 
== शैक्षणिक कार्य ==