"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →गोलमेज परिषदांमधील सहभाग: सुधारणा व विस्तार खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →मुंबई विद्यापीठ: शुद्धलेखन खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ११३:
=== मुंबई विद्यापीठ ===
केळुसकर गुरुजींनी [[मुंबई]]मध्ये [[वडोदरा|बडोद्याचे]] महाराज [[सयाजीराव गायकवाड]] यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर [[निर्णयसागर छापखाना|निर्णयसागर छापखान्याचे]] मालक [[दामोदर सावळाराम यंदे]] यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी [[इ.स. १९०८]] रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील [[एल्फिन्स्टन महाविद्यालय]]ात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.<ref name="auto3" /> भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-[[परळ]]) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.<ref name="auto3" /> महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व [[फारसी भाषा|फारसी]] विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक
=== कोलंबिया विद्यापीठ ===
|