"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
शुद्धलेखन व सुधारणा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४६:
| कार्यकाळ_समाप्ती3 = [[जानेवारी २४|२४ जानेवारी]] [[इ.स. १९५०|१९५०]]
| मतदारसंघ3 = [[बंगाल प्रांत]] (१९४६-१९४७)<br />[[मुंबई राज्य]] (१९४७-१९५०)
 
| क्रम4 =
| पद4 = [[:en:Viceroy's Executive Council|मजूरमंत्री, ऊर्जामंत्री व बांधकाममंत्री, व्हाईसरॉयचे कार्यकारी मंडळ]]
Line ९० ⟶ ८९:
| तळटीपा =
}}
डॉ. '''भीमराव रामजी आंबेडकर''' तथा '''डॉ. बाबासाहेब''' '''आंबेडकर''' ([[१४ एप्रिल]], [[इ.स. १८९१|१८९१]] – [[६ डिसेंबर]], [[इ.स. १९५६|१९५६]]), हे [[भारतीय]] [[कायदेपंडित|न्यायशास्त्रज्ञ]], [[अर्थशास्त्रज्ञ]], [[राजकारण|राजनीतिज्ञ]], [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]] आणि [[समाजसुधारक]] होते. त्यांनी [[दलित बौद्ध चळवळ]]ीला प्रेरणा दिली आणि [[अस्पृश्य]] ([[दलित]]) लोकांविरूद्धलोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|पहिले कायदेमंत्री]], [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचे]] शिल्पकार आणि, [[भारतामधील बौद्ध धर्म|भारतीय बौद्ध धर्माचे]] पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-03-16}}</ref>
 
बाबासाहेब आंबेडकर यांनी [[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या शिक्षण संस्थांमधून [[अर्थशास्त्र]] विषयात [[विद्यावाचस्पती|पीएच.डी.]] पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी [[कायदा]], [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयांवरीलविषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत, ते एक [[अर्थशास्त्रज्ञ]], [[प्राध्यापक]] आणि [[वकील]] होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातक्षेत्रांत काम केले. ते [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यासाठी]] प्रचारप्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्णमोलाचे योगदान दिले.
 
इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह [[बौद्ध धर्म]] स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीचमहिन्यांनीच त्यांचे निधन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये, त्यांना मरणोत्तर [[भारतरत्‍न]] हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी [[आंबेडकर जयंती]] म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.<ref>{{Cite web|url=http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf|title=Worldwide Ambedkar Jayanti celebration from ccis.nic.in on 19th March 2015}}</ref> इ.स. २०१२ मध्ये, "[[द ग्रेटेस्ट इंडियन]]" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे संस्कृतीत केली गेली आहेत.
 
== सुरुवातीचे जीवन ==