"पीपल्स रिपब्लिकन पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Flag_of_various_Republican_Parties_of_India.svg|उजवे|इवलेसे|रिपब्लिकन पक्षाचा ध्वज - [[भीम ध्वज]]]]
'''पीपल्स रिपब्लिकन पार्टी''' किंवा '''भारतीय रिपब्लिकन पक्ष (कवाडे)''' हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या जुन्या [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचा एक गट आहे. या पक्षाचे अध्यक्ष व प्रमुख नेते [[जोगेंद्र कवाडे]] हे आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.saamana.com/congress-ncp-people-peoples-republican-party-assembly-elections/|title=पीपल्स रिपब्लिकन पार्टीला मिळाल्या सहा जागा {{!}} Saamana (सामना)|last=ऑनलाईन|first=सामना|language=en-US|access-date=2021-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-peoples-republican-party-with-congress-says-jogendra-kawade-4292499-NOR.html|title=पीपल्स रिपब्लिकन पक्ष काँग्रेसबरोबर : कवाडे|date=2013-06-15|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-04-02}}</ref>
 
अलीकडे, [[प्रकाश आंबेडकर]] यांच्या  [[भारिप बहुजन महासंघ]] पक्ष वगळता या गटातील सर्व पक्षांचे विलीनीकरण होत आहे.