"उत्कर्ष शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४२:
'''डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे''' (जन्म: ११ जानेवारी, १९८६) हे एक महाराष्ट्रातील गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक [[भीमगीत|भीमगीते]], चित्रपट गीते व लोकगीते गायली आहेत, तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/music/hindi/latest-hindi-song-kabhi-ye-socha-na-tha-sung-by-dr-utkarsh-shinde/videoshow/70022200.cms|title=Latest Hindi Song 'Kabhi Ye Socha Na Tha' Sung By Dr. Utkarsh Shinde {{!}} Hindi Video Songs - Times of India|website=timesofindia.indiatimes.com|language=en|access-date=2021-01-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/music/singer-anand-shinde-to-make-a-directorial-debut/articleshow/62820271.cms|title=Singer Anand Shinde to make a directorial debut - Times of India|website=The Times of India|language=en|access-date=2021-01-09}}</ref> ते स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुद्धा आहेत.<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.esakal.com/mumbai/deposited-amount-credited-account-old-artist-success-demand-utkarsh-anand-shinde-348876|title=कलाकारांच्या हाकेला सरकारची साथ, गायक संगीतकार डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या मागणीला यश &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> उत्कर्ष हे गायक [[आनंद शिंदे]] यांचे पुत्र आणि [[आदर्श शिंदे]]ंंचे थोरले भाऊ आहेत.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/music/my-father-opened-a-treasure-trove-for-me-aadarsh-shinde/story-UbWlyJQhr3F6pYxTO0vP8J.html|title=My father opened a treasure-trove for me: Aadarsh Shinde|date=2019-06-15|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-01-09}}</ref> उत्कर्ष यांनी पुणे, मुंबई, लंडन, अमेरिका येथे उच्च शिक्षण घेतले. एमडी फिजीशयन शिक्षण, पीजी इन लंडन, पीजीडीईएस एस (अमेरिका), पुणे येथेही शिक्षण घेतले. सध्या वैद्यकीय व्यवसायाबरोबर गायन, संगीत, गीत व अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. ते सामाजिक कार्य तसेच राजकीय कार्यांमध्ये सक्रिय आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/pimpri-chinchwad/utkarsh-shinde-meets-ncp-leader-sharad-pawar/|title=उत्कर्ष शिंदेच्या पवार भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता|date=24 ऑग, 2019|website=Lokmat}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/pune-news/man-should-treat-man-like-man-utkrash-shinde-msr-87-kjp-91-2082579/|title=माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं : उत्कर्ष शिंदे|date=11 फेब्रु, 2020}}</ref>
 
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच आदर्श प्रमाणे त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे.<ref name="auto"/> 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष, आदर्श व आनंद यांनी पहिल्यांदा एकत्रितपणे गाणी गायली आहेत.<ref name="auto"/> याखेरीज 'पॉवर', फुंकर, नंदू नटवरे, सिनेमांसाठी व आवाज महाराष्ट्राचा, गौरव महाराष्ट्राचा, संगीत खुर्ची, महामानवाची गौरवगाथा, छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा (सोनी), बाजीराव पोवाडा, या मालिकांसाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली.<ref name="auto"/> 'शिंदेशाहीची भीमशाही' हा उत्कर्ष शिंदे या संकल्पनेतून आलेला कार्यक्रम हा ३० कलाकारांसोबत आलेला कार्यक्रम महाराष्ट्राभर चालू असतो. "भीमराव एकच राजा", भीमराव एकच राजा हा कार्यक्रमात आदर्शसह उत्कृर्ष यांनी अनेक गाणी गायली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/manoranjan-news/adarsh-shinde-and-utkarsh-shinde-on-don-special-program-ssv-92-2027569/|title=काय आहे उत्कर्ष शिंदेच्या सुपरहिट गाण्यामागचे गुपित?|date=2019-12-03|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-01-09}}</ref><ref name="auto"/><ref name="auto"/> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] या [[स्टार प्रवाह]] वरील मालिकेच्या शीर्षकगीताची रचना वा लेखन गायक [[आदर्श शिंदे]] आणि [[उत्कर्ष शिंदे]] या दोघा बंधूंनी केले आहे. या दोघांनी पाचवे एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत केलेले आहे, व याची इतर भाषेतही रुपांतर हे बंधू करीत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|title='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref> "विजयाआनंद म्युझिक प्रायव्हेट लिमिटेड" ही शिंदे घराण्याची कंपनी आहे, या माध्यमातून नवीन कलाकारांना संधी दिली जाते.
 
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे महाराष्ट्र राज्यातील कलावंतांच्या समस्या महाराष्ट्र सरकारपुढे मांडल्या होत्या. नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली होती, त्यामुळे राज्य सरकारने या कलावंताना त्वरीत थकीत मानधन द्यावे अशी त्यांनी मागणी केली. राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली.<ref name="auto1"/>