"उत्कर्ष शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४६:
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे महाराष्ट्र राज्यातील कलावंतांच्या समस्या महाराष्ट्र सरकारपुढे मांडल्या होत्या. नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली होती, त्यामुळे राज्य सरकारने या कलावंताना त्वरीत थकीत मानधन द्यावे अशी त्यांनी मागणी केली. राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली.<ref name="auto1"/>
 
उत्कर्ष शिंदे यांनी "हाक मारतयं कोल्हापूर", "गो-करोना, करोना गो", "कोविड योद्धा म्हणा", "आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा", "हळदीचा सोहळा" ही गीते गायले आहे. करोनामुळे नागरिकांमध्ये असलेले अनेक गैरसमज या गीतामधून"गो-करोना, करोना गो" व "कोविड योद्धा म्हणा", गीतांमधून दूर करण्याचा प्रयत्न केला असून काळजी कशी घ्यायची ते हसत खेळत सांगण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/manoranjan-news/go-corona-go-marathi-singer-utkarsh-shinde-new-song-on-corona-virus-kjp-91-ssv-92-2107354/|title=गो करोना गो…उत्कर्ष शिंदेंचं नवीन गाणं|date=2020-03-14|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-01-09}}</ref><ref>https://m.lokmat.com/marathi-cinema/have-you-seen-corona-song-utkarsh-shinde-if-not-take-look-srj/</ref>
 
==संदर्भ==