"उत्कर्ष शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १८:
| आई = विजया शिंदे
| वडील =[[आनंद शिंदे]]
| जोडीदार = डॉ. स्वप्नजा
| अपत्ये =
| नातेवाईक = [[प्रल्हाद शिंदे]] (आजोबा)<br>[[मिलिंद शिंदे]] (काका)<br>[[आदर्श शिंदे]] (भाऊ)<br>हर्षद शिंदे (भाऊ)
| शिक्षण = पुणे, मुंबई, लंडन, अमेरिका
| प्रशिक्षण संस्था =
| गुरू = [[आनंद शिंदे]]
| संगीत प्रकार =
| घराणे =
| कार्य =
| पेशा = डॉक्टर, गायकी, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते
| कार्य संस्था =
| विशेष कार्य =
ओळ ४०:
}}
'''डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे''' (जन्म: ११ जानेवारी, १९८६) हे एक महाराष्ट्रातील गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक [[भीमगीत|भीमगीते]], चित्रपट गीते व लोकगीते गायली आहेत, तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/music/hindi/latest-hindi-song-kabhi-ye-socha-na-tha-sung-by-dr-utkarsh-shinde/videoshow/70022200.cms|title=Latest Hindi Song 'Kabhi Ye Socha Na Tha' Sung By Dr. Utkarsh Shinde {{!}} Hindi Video Songs - Times of India|website=timesofindia.indiatimes.com|language=en|access-date=2021-01-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/music/singer-anand-shinde-to-make-a-directorial-debut/articleshow/62820271.cms|title=Singer Anand Shinde to make a directorial debut - Times of India|website=The Times of India|language=en|access-date=2021-01-09}}</ref> ते स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुद्धा आहेत.<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.esakal.com/mumbai/deposited-amount-credited-account-old-artist-success-demand-utkarsh-anand-shinde-348876|title=कलाकारांच्या हाकेला सरकारची साथ, गायक संगीतकार डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या मागणीला यश | eSakal|website=www.esakal.com}}</ref> उत्कर्ष हे गायक [[आनंद शिंदे]] यांचे पुत्र आणि [[आदर्श शिंदे]]ंंचे थोरले भाऊ आहेत.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/music/my-father-opened-a-treasure-trove-for-me-aadarsh-shinde/story-UbWlyJQhr3F6pYxTO0vP8J.html|title=My father opened a treasure-trove for me: Aadarsh Shinde|date=2019-06-15|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-01-09}}</ref> उत्कर्ष यांनी पुणे, मुंबई, लंडन,
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच आदर्श प्रमाणे त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे.<ref name="auto"/> 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे महाराष्ट्र राज्यातील कलावंतांच्या समस्या महाराष्ट्र सरकारपुढे मांडल्या होत्या. नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली होती, त्यामुळे राज्य सरकारने या कलावंताना त्वरीत थकीत मानधन द्यावे अशी त्यांनी मागणी केली. राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली.<ref name="auto1"/>
उत्कर्ष शिंदे यांनी "हाक मारतयं कोल्हापूर", "गो-करोना, करोना गो", "कोविड योद्धा म्हणा",
==संदर्भ==
|